Walmik Karad audio SaamTv
Video

Walmik Karad : कराड - पीआयमधील कथित संभाषण; पोलीस अधीक्षक नवनीत कावत सत्यता पडताळणी करणार | Video

Walmik Karad Audio Clip : वाल्मिक कराड ज्या बीड शहर पोलीस ठाण्यात होता, त्या ठिकाणी पोलीस अधिकारी असलेल्या बल्लाळ यांची वाल्मिक कराडशी बोलतानाची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे.

Saam Tv

खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड ज्या बीड शहर पोलीस ठाण्यात होता, त्या ठिकाणी पोलीस अधिकारी असलेल्या शीतलकुमार बल्लाळ यांची वाल्मिक कराड याच्याशी बोलतानाची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. सनी आठवले आणि त्याच्या साथीदारांवरती मकोका अंतर्गत कारवाई होण्याचे संकेत आहे. अशावेळी वाल्मिक कराड आणि शीतलकुमार बल्लाळ यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. साम टीव्ही या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही.

सनीला कशात गुंतवू नका. झाल्या चुकीची तो माफी मागत आहे. तो सध्या माझ्याकडे कार्यरत नसला तरीही तो माझ्या भावासारखा आहे. सध्या स्थानिक राजकारणामुळे योगेश याचे जमत नाही म्हणून तो सध्या तिकडे गेला आहे. हे आमदारांचं राजकारण नाही. स्थानिक आहे. माझ्यावर विश्वास ठेऊन त्याच्यावर कारवाई करू नका. अशा आशयाची बातचीत झाल्याचं या ऑडिओ क्लिपमध्ये ऐकायला येत आहे. आता या ऑडिओ क्लिपची पोलीस अधीक्षक नवनीत कावत सत्यता पडताळणी करणार असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rain Alert : महाराष्ट्रासाठी ४ दिवस महत्त्वाचे, वादळी वाऱ्यासह मुसळधार अवकाळीचा अंदाज, IMD कडून या ठिकाणी 'यलो अलर्ट

Dhurandhar 2: 'धुरंधर २' मधील पात्रांची रिअल लाइफ झलक; दोन वर्षांच्या शोधानंतर मिळाली परफेक्ट कास्टिंग

Ashwini Bhide: मुंबईला मिळाल्या पहिल्या महिला आयुक्त, कोण आहेत IAS अश्विनी भिडे?

दिल्लीहून शिर्डीकडे येणारे विमान भरकटलं; हवेतच घिरट्या, नागरिकांची धावपळ|VIDEO

Maharashtra Live News Update: नंदुरबार जिल्ह्यात वादळीवारा आणि गारपीट; कांदा पिकाचे सर्वाधिक नुकसान

SCROLL FOR NEXT