Beed Rain SAAM TV
Video

Beed Rain : बीडला अतिवृष्टीचा तडाखा, तब्बल चार एकर जमीन गेली वाहून| VIDEO

Beed Floods : बीड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांवर मोठं संकट कोसळले आहे.बीडमध्ये सिंदफना नदीकाठच्या तांदळवाडी हवेलीत शेतकऱ्यांची चार एकर जमीनच वाहून गेली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

योगेश काशिद, साम टिव्ही|बीड

बीड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांवर मोठं संकट कोसळले आहे. गेवराई तालुक्यातील तांदळवाडी हवेली परिसरात अनकुटा बंधाऱ्यालगतची शेतकऱ्यांची तब्बल चार एकर जमीन पाण्यामध्ये वाहून गेली असून त्या ठिकाणी आता फक्त खडक शिल्लक राहिला आहे. शेतकऱ्यांच्या बांधावरचं कपाशीच पीक संपूर्ण भुई सपाट झालेल आहे.वर्षभर खायचं काय प्यायचं काय हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे.पिकांसह जमिन ही वाहून गेल्यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत.आम्ही मदत मागायची कुणाकडे? आम्हाला तात्काळ मदत करा अशी हाक तांदळवाडी हवेलीत शेतक-यांनी केली आहे.संगळा संसारच उघड्यावर पडलाय.सरकारने तातडीने मदत करावी अशी मागणी शेतकरी करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : मोठी बातमी ई-केवायसीनंतर 'लाडकी बहीण' योजनेतील १ कोटी लाभार्थ्यांचा ₹१५०० चा हप्ता बंद, महत्त्वाची अपडेट समोर

Maharashtra News Live Update: नागपूरमध्ये ट्रॅक्टर पुलावरून नदीत कोसळला, एकाचा जागीच मृत्यू

Child growth: मुलाची उंची आणि वजन योग्य आहे का? या महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास वाढीवर होऊ शकतो परिणाम

Thackeray Vs Shinde : ठाकरेंना शिंदेंचा झटका; आता 'सोशल' स्ट्राइक, मुंबईसह महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकारी शिंदेसेनेत

India Fort : किल्ल्यातच वसलंय अर्ध शहर, जगातील 'हे' अनोखं ऐतिहासिक ठिकाण पाहिलंय का?

SCROLL FOR NEXT