gas cylender saam tv
Video

Beed Crime: तुझ्यासकट चार ते पाच जणांना उडवतो', नागरिकांना संताप; टेम्पो चालकाला बेदम फोडला | VIDEO

Shocking Video from Beed: बीड जिल्ह्यातून एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे, हा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल होत असून संबंधित गाडी चालकावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

Omkar Sonawane

बीडमध्ये दिवसागणिक गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. संतोष देशमुख हत्येनंतर संपूर्ण बीड जिल्ह्यासह महाराष्ट्र हादरून गेला आहे. बीड शहरातून वारंवार गुन्हेगारीचे व्हिडिओ वायरल येत असल्यामुळे शहरातील लोकांमध्ये भीतीचे साम्राज्य पसरले आहे. असाच काहीसा व्हिडिओ आज पुन्हा समोर आला आहे. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात गॅस सिलेंडर वाहतूक करणारा टेम्पो हा अतिवेगात असल्याने स्थानिक नागरिकाने त्याला थांबवले आणि त्याला गाडी हळू चालवण्यास सांगितल्यावर संबंधित चालक म्हणाला, 'तुझ्या सारखे चार पाच जणांना उडवतो' अशी धमकी दिली.

त्यानंतर संतप्त जमावाने त्याला चांगलाच चोप दिला. तसेच हा चालक दारूच्या नशेत देखील होता. गॅस सिलेंडरची वाहतूक करणाऱ्या टेम्पोचा चालक अशा पद्धतीने दारूच्या नशेत आढळल्याने एखादा भीषण अपघात होऊ शकतो अशी भीती उपस्थित नागरिकांनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : रखडेलेली सर्व कामे पूर्ण होणार, कामगारांची होणार चांदीच चांदी; वाचा आजचे राशीभविष्य

Best Bus Strike: अखेर तोडगा निघालाच! बेस्टचा संप मागे, कर्मचाऱ्यांना मिळणार २००० रुपये मासिक हंगामी वाढ

ओमराजे निंबाळकरांचं अखेर ठरलं! ठाकरेंच्या मनधरणीच्या प्रयत्नांना अपयश

मुलीला वाचवण्यासाठी बाप बिबट्याशी भिडला; मृत्यूच्या जबड्यातून चिमुकलीची सुटका

अमिताभ बच्चन यांची लेक संजय राऊतांची फॅन; खुद्द जया बच्चन यांचा खुलासा

SCROLL FOR NEXT