beed police saam tv
Video

Beed Ranjit Kasale: बीडचा पोलीस आहे की भिकू म्हात्रे, निलंबित रणजीत कासलेंचा नवा व्हिडीओ व्हायरल

Beed police: सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा मुख्य आरोपी वाल्मीक कराडचा एन्काऊंटर करण्याची दहा कोटीची ऑफर दिली होती असा खळबळजनक दावा निलंबित पोलीस अधिकारी रणजीत कासले यांनी काही दिवसांपूर्वी केला होता.

Omkar Sonawane

सागर आव्हाड, साम टीव्ही

रणजीत कासले हा अनेक दिवसांपासून आपल्या इंस्टाग्राम आणि फेसबुकद्वारे वेगवेगळे खळबळजनक दावे करत असल्यामुळे पोलीस प्रशासनाच्या कारवाईवर आणि प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. रणजीत कासले हा कुठे होता? याची कुणालाही माहिती नव्हती, अशातच रणजीत कासले ने इन्स्टाग्रामवर स्टेटसला तीन फोटो ठेवले आहेत. या फोटोमध्ये लाल किल्ला दिसत असून तीन तासापूर्वी हे फोटो त्यांनी अपलोड केले. रात्री लेट नाईट पार्टी केल्याचा एक पबमधला व्हिडिओ त्याने अपलोड केला आहे. तर, स्टेटसला एका व्हिडिओमध्ये गब्बर इज बॅक टाकून गाडीचा व्हिडिओ त्यांनी अपलोड केला आहे. तसेच एक बंदूकधारी सोबत धरून रणजीत कासले चालत आहे. त्यामुळे तो दिल्लीला असल्याचे अंदाज वर्तवला जात आहे. तसेच तो आज पोलिसांना शरण येणार असल्याचे त्यांनी सांगितले होते काही वेळातच रणजीत कासले हा पुणे विमानतळावरती दाखल होणार अशी माहिती खात्रीलायक सूत्रांनी साम टीव्हीला दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : वाहने जपून चालवावी, मनोबल कमी होणार; ५ राशींच्या लोकांचा ताण वाढणार, वाचा सोमवारचं राशीभविष्य

Monday Horoscope : शेवटच्या श्रावण सोमवारी महादेवाची कृपा होणार; ३ राशींचं नशीब फळफळणार

Shirpur Snake Birthday Celebration : बर्थडे आहे कोब्रा नागाचा! सर्पमित्राचा सोशल मीडियावर रिल्ससाठी थिल्लरपणा, व्हिडिओ व्हायरल होताच...VIDEO

Gajkesari Rajyog: आज गुरु चंद्राच्या युतीने तयार होणार गजकेसरी राजयोग; 'या' राशींवर राहणार लक्ष्मीची कृपा

Todays Horoscope: 'या' राशींना कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळतील; वाचा साप्ताहिक राशीभविष्य

SCROLL FOR NEXT