Beed Crime Saam tv
Video

Beed Crime : बीड हादरलं! बापाने केली पोटच्या मुलाची हत्या, धक्कादायक कारण आलं समोर

Beed Crime News : बीडमध्ये बापाने पोटच्या मुलाची हत्या केली. या हत्येचं धक्कादायक कारण समोर आलं आहे.

Vishal Gangurde

बीडच्या माजलगाव शहराजवळ खानापुरात बापाने लेकाच्या डोक्यात लाकडी बांबूच घालून हत्या केल्याची घटना घडली आहे. माजलगावात रविवारी सकाळी उघडकीस आली. रोहित गोपाळ कांबळे असे मृत तरुणाचे नाव आहे. तर आरोपी बापाचे नाव गोपाळ विठ्ठल कांबळे असे आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत मुलगा आणि आरोपी असलेला बाप या दोघांनाही दारूचे व्यसन होतं. दोघांमध्ये दारू आणण्याच्या कारणावरून नेहमीच वाद व्हायचा. आठ दिवसांपूर्वीच रोहित कांबळे याने गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. दोघेही आज सकाळी दारूच्या नशेत असतानाच त्यांच्यात वाद झाला. यावेळी बापाने जवळच पडलेला लाकडी बांबू डोक्यात घालून त्याची हत्या केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: विजेचा धक्का लागून २ भावांचा मृत्यू, आईच्या डोळ्यासमोर मुलांनी सोडले प्राण

Lizard : पालींनी हैराण केलंय? पाली घरातून कायमच्या पळवण्यासाठी करा हे घरगुती उपाय!

Thane Tourism : मुंबईजवळचं ठाणे पावसाळ्यात होते स्वर्गाहून सुंदर, वीकेंडला नक्की फिरा 'ही' ठिकाणे

Maharashtra News Live Update: पालघरमध्ये जगातील सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय दर्जाची बाजारपेठ उभारण्याच्या हालचाली सुरू

Delhi : CNG पंपावर मोठा स्फोट, तिघांचा मृत्यू; गॅस भरताना टाकी फुटल्यानं परिसरात खळबळ

SCROLL FOR NEXT