Walmik karad SaamTv
Video

Walmik Karad : वाल्मिक कराडचा फास आवळला जाणार? मोठी अपडेट आली समोर | Video

Santosh Deshmukh Death Case : माजी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडीने वाल्मिक कराड आणि विष्णु चाटे यांच्या विरोधात सोमवारी मोठी कारवाई केली आहे. त्यामुळे कराडचा फास आवळला जाण्याची शक्यता आहे. bee

Saam Tv

बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील माजी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आता खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याचे फास आवळले जाण्याची शक्यता आहे. यासाठी सोमवारी सीआयडीने एक महत्वाचं पाऊल उचललं आहे. वाल्मिक कराड याच्या आवाजाचे नमुने सोमवारी सीआयडीने घेतले आहेत.

माजी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपी वाल्मिक कराड याने पुण्यात सीआयडीला सरेंडर केल्यानंतर या प्रकरणाच्या तपासाला वेग आला आहे. वाल्मिक कराड याचे ३ मोबाईल पोलिसांनी यापूर्वी तब्यात घेतले होते. त्यातून बरीच महत्वाची माहिती मिळण्याची शक्यता आहे. त्यासाठी पोलिसांनी काल कराड याच्या आवाजाचे नमुने देखील घेतले आहेत. पुढील तपासासाठी हा नमूना महत्वाचा ठरणार आहे. इतकंच नाही तर विष्णु चाटे याच्या देखील आवाजाचा नमूना घेण्यात आलेला आहे.

दरम्यान, वाल्मिक कराड याची कोठडी आज संपत असून त्याला आज कोर्टात हजर केलं जाणार आहे. यावेळी सीआयडीकडून त्याच्या वाढीव कोठडीची मागणी केली जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : सावध राहा! 6 राशींच्या आयुष्यात येणार मोठा बदल; पैसा, करिअर अन् नात्यांमध्ये काय घडणार?

Animal Facts : कोणता प्राणी उभा राहून झोपतो? ९०% लोकांना माहितीचं नाही

कुछ बडा होनेवाला है! 48 आमदारांना पीएम मोदींनी दिलं नवं मिशन; केजरीवालांसह राहुल गांधींना बसणार मोठा धक्का

देशात 'नमो'ची लाट परत आणण्यासाठी भाजपनं आखली नवी रणनीती; राज्यात ‘नमो सेवा’चा शुभारंभ

3 Gram Mangalsutra For Women: महिलांसाठी 3 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, रोज घालण्यासाठी एकदम बेस्ट

SCROLL FOR NEXT