Santosh Deshmukh Murder Case:  Saam TV News
Video

Santosh Deshmukh Case: सरपंच हत्या प्रकरणी आज बीड कोर्टात सुनावणी, उज्ज्वल निकम गैरहजर राहणार | VIDEO

Santosh Deshmukh Murder Case: संतोष देशमुख हत्या प्रकरणातील पाचवी सुनावणी आज बीड विशेष न्यायालयात होत आहे. यावेळीही उज्ज्वल निकम गैरहजर असून, सहाय्यक सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे काम पाहण्याची शक्यता आहे.

Namdeo Kumbhar

sarpanch santosh deshmukh Case Update : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची सुनावणी आज बीडच्या (Beed News) विशेष न्यायालयात होत आहे. या खटल्यासाठी सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची अनुपस्थिती पुन्हा चर्चेत आहे. यापूर्वीच्या सुनावणीवेळीही निकम गैरहजर होते, तेव्हा विशेष सहाय्यक सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे यांनी जबाबदारी सांभाळली होती.

आजच्या सुनावणीत कोल्हे पुन्हा काम पाहण्याची शक्यता आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येने बीड जिल्ह्यात खळबळ उडाली होती. या प्रकरणात न्यायालयाचा निर्णय आणि पुराव्यांचे सादरीकरण याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आरोपींच्या बाजूने कोणते युक्तिवाद केले जातील, यावरही सुनावणीचा कल अवलंबून आहे. स्थानिक नागरिक आणि पीडित कुटुंबाला न्यायाची अपेक्षा आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील ही पाचवी सुनावणी असेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: छत्रपती संभाजीनगरला येऊन फक्त षडयंत्र केलं जातंय- मनोज जरांगे

Rajpal Yadav: ५ कोटी जमा करा, नाहीतर सरेंडर करा; राजपाल यादवला सुप्रीम कोर्टाचा दणका

Ration Card: ३ आठवड्यात हे काम कराच, अन्यथा तुमचे रेशनकार्ड अचानक बंद होणार

मुख्यमंत्र्यांच्या नावाने बनावट सोशल अकाऊंट, होमगार्डला अटक; जळगाव कनेक्शन आले समोर

Pune News: दहीहंडीत अश्लील नृत्य, पुण्यात डान्सर निशा मुंबईकर अन् शुभांगी थोरातसह ८ जणींवर गुन्हा

SCROLL FOR NEXT