Chandrapur Crime News Saam Tv
Video

Chandrapur Crime News : डमी ग्राहक बनून गेले! फिल्मी स्टाईल रेडने प्रणयचा पर्दाफाश, काय घडलं?

Chandrapur Crime News | चंद्रपूर शहरातील रामाळा तलावातील परिसरात एक अपार्टमेंट आहे. या अपार्टमेंटमध्ये प्रणय गेडाम या तरुणानं एक भाड्याचा फ्लॅट घेतला. या फ्लॅटमध्ये गेडामनं टूर्स अँन्ड ट्रॅव्हल्सच्या नावानं एक ऑफिस उघडलं. पण या ऑफिसमध्ये त्यानं भलताच कारभार सुरू केला.

Saam TV News

टूर्स अँड ट्रॅव्हल्स या कंपनीच्या नावानं बहाणा केला आणि हनिमून पॅकेजच्या नावानं कुंटणखाना चालवला. या बिल्डिंगची दयनीय अवस्था पाहून तुम्हालाही धक्काच बसला असेल हा सर्व धक्कादायक प्रकार महाराष्ट्राच्या चंद्रपूर शहरात घडलाय आणि हनिमून पॅकेजचा बहाणा करून कुंटणखाना चालवणाऱ्या प्रणयवर पोलिसांनी फिल्मी स्टाईलनं कारवाई केलीये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Municipal Election Result: २९ महापालिकांचा निकाल लागला, आता महापौर पदासाठी आरक्षण सोडत कधी? तारीख आली समोर

BMC MNS Result : मुंबईत मनसेचे ६ नगरसेवक, ठाकरेंच्या घरी विजयी शिलेदारांचं औक्षण, पाहा VIDEO

BP Natural Control: रोज रात्री झोपताना या 3 पेयांचं करा सेवन, हाय BPचा त्रास होईल कमी

Nightlife Places : नाईटलाईफचा आनंद घ्यायचाय? मग 'या' ठिकाणांना नक्कीच भेट द्या

Famous Singer : "१० कोटी रुपये दे, नाहीतर..."; प्रसिद्ध गायकाला बिश्नोई गँगकडून जीवे मारण्याची धमकी

SCROLL FOR NEXT