Beating The Retreat Ceremony saam tv
Video

Beating The Retreat Ceremony: म्युझिकल बँण्डच्या सुरांनी दुमदुमला विजय चौक, पाहा हृदयात देशभक्ती जागा करणारा व्हिडिओ

Beating The Retreat Ceremony: राजधानी दिल्लीतील विजय चौकात बीटिंग द रिट्रीट सेरेमनी पार पडली. या सोहळ्याला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

Bharat Jadhav

राजधानी दिल्लीतील विजय चौकात बीटिंग द रिट्रीट सोहळा आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात राष्ट्रपती आणि पंतप्रधानांसह देशातील सर्व मान्यवर सहभागी झाले होते. चार दिवस चालणाऱ्या प्रजासत्ताक दिन सोहळ्याचा समारोप ग्रँड फिनाले म्हणजे बीटिंग द रिट्रीटने होत असतो. या सोहळ्यात भारताचे तिन्ही लष्कर पारंपारिक धुन वाजवतात. या सोहळ्यात भूदल, वायूसेना आणि नौदलाचे बँण्डचा समावेश असतो. बीटिंग रिट्रीटमध्ये प्रजासत्ताक दिनासारखी दिमाखदार परेड होत असेत. यादरम्यान विजय चौकच्या ऐतिहासिक इमारतीवर शानदार रंग-बेरंगी विद्युत रोषणाई केली जाते. या सोहळ्यात भारतीय लष्कर, भुदल, नौदल, हवाई दल आणि केंद्रीय सशस्य पोलीस दलाचे म्युझिकल बँण्ड्स ३० भारतीय धुन वाजवततात. बीटिंग रिट्रीट सोहळ्याचा अर्थ सैन्याचं बॅरेकमध्ये वापसी. ही परंपरा राजा-महाराजांपासून चालू आहे. यात लष्कर सैन्य दिवसभर युद्ध करते आणि सूर्यास्तानंतर सैनिक युद्ध बंद करत असतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: झारखंडमधील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा - अभिजीत दिपके

Konkan To Akkalkot : स्वामी भक्तांसाठी आनंदाची बातमी! कोकणातून अक्कलकोटसाठी थेट बससेवा सुरु; कुठून धावणार? तिकीट दर काय?

Heart Attack - High BP : हार्ट अटॅक अन् हाय बीपीचा धोका कमी करण्यासाठी 'या' बिया ठरतील वरदान

इन्शुरन्स नसेल तर पेट्रोल-डिझेलही मिळणार नाही? सुप्रीम कोर्टाच्या 'या' नव्या नियमाने देशभरात खळबळ

Hair Dye: केमिकल डाय नको! केसांना द्या नैसर्गिक काळा रंग; चहापत्तीपासून घरच्या घरी तयार करा हेअर कलर

SCROLL FOR NEXT