Video

Supriya Sule Pune: सुप्रिया सुळे यांचं पुण्यात जंगी स्वागत! सुळे समर्थकांचं जोरदार शक्तिप्रदर्शन

सुप्रिया सुळेंचं पुण्यात जंगी स्वागत, कार्यकर्त्यांकडून जोरदार शक्तिप्रदर्शन, बारामतीच्या विजयानंतर सुळेंची पहिल्यांदाच पुण्यात हजेरी

Saam TV News

सुप्रिया सुळे यांचं पुण्यात जंगी स्वागत करण्यात आलं. गुलाल उधळत आणि ढोल ताशाच्या गजरात सुप्रिया सुळेंच्या विजयाचा जल्लोषही यावेळी साजरा करण्यात आला. पुण्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन सुप्रिया सुळे यांनी अभिवादन केलं. सुप्रिया सुळे यांच्या कार्यकर्त्यांनी यावेळी विजयाच्या घोषणाही देत जोरदार शक्तिप्रदर्शन केलं. सुप्रिया सुळे यांनी बारामती लोकसभा मतदार संघात सलग तिसऱ्यांदा विजय मिळवला. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा सुप्रिया सुळेंनी पराभव केला. निकालानंतर सुप्रिया सुळेंनी पहिल्यांदा पुण्यात हजेरी लावली. यावेळी त्यांनी मतदारांचे आभारही मानले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT