The charred remains of the motorcycle after fire was brought under control in Baramati’s Teen Hatti Chowk. Saam Tv
Video

Baramati News: बारामतीत दुचाकी जळून खाक; परिसरात खळबळ|VIDEO

Sudden Motorcycle Fire In Baramati City: बारामती शहरातील तीन हत्ती चौकात दुचाकीला अचानक आग लागल्याची घटना घडली. नागरिकांच्या तत्परतेमुळे आणि अग्निशामक दलाच्या मदतीने आग आटोक्यात आली. कोणतीही जीवितहानी नाही, मात्र दुचाकी पूर्णतः जळून खाक झाली आहे.

Omkar Sonawane

बारामती शहरातील तीन हत्ती चौकात रविवारी दुपारी एक दुचाकीला अचानक आग लागल्याने काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ धाव घेतली आणि अग्निशामक दलासही बोलावले. त्यांच्या तात्काळ हस्तक्षेपामुळे आग मोठ्या प्रमाणात पसरण्यापूर्वीच नियंत्रणात आणण्यात आली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

मात्र, संबंधित दुचाकी पूर्णतः जळून खाक झाली असून वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. याप्रकरणी आग लागण्यामागचे कारण शॉर्ट सर्किट की इंधन गळती हे स्पष्ट होणे बाकी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhandara Accident: भीषण अपघातामध्ये उपसरपंचाचा मृत्यू, कारने दुचाकीला चिरडलं नंतर...

Kalyan Dombivli Water : कल्याण डोंबिवलीकरांसाठी महत्त्वाची बातमी! २ जून रोजी १२ तास पाणी पुरवठा राहणार बंद

आधारकार्डधारकांना मोफत इलेक्ट्रिक सायकल? इलेक्ट्रिक सायकलसंदर्भात मोदींची घोषणा?

देशात कागदी चलनाचे दिवस संपणार? RBI प्लास्टिकच्या नोटा चलनात आणणार?

Thane Water Cut: ठाणेकरांसाठी महत्वाची बातमी, ३ जून रोजी पाणीपुरवठा राहणार बंद, कोणकोणत्या भागांना बसणार फटका?

SCROLL FOR NEXT