Ajit Pawar Saam TV
Video

Ajit Pawar : अजितदादा म्हणाले बारामतीमधून ७-८ वेळा लढलो, आता इंटरेस्ट नाही; जय पवारांना संधीचे संकेत

Baramati Vdhan Sabha : बारामती विधानसभा निवडणुकीत जय पवार यांना संधी देणार का, असा प्रश्न माध्यमांनी विचारला असता, अजितदादांनी सकारात्मक उत्तर दिलं.

Namdeo Kumbhar

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या विधानाची सध्या चर्चा सुरु आहे. पुण्यात पत्रकारांशी बोलताना अजित पवार यांनी बारामती विधानसभाबद्दल मोठं वक्तव्य केलेय. त्यामुळे जय पवार हे बारामतीमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का? आशी चर्चा सुरु झाली. बारामती विधानसभा निवडणुकीत जय पवार यांना संधी देणार का, असा प्रश्न माध्यमांनी विचारला असता, अजितदादांनी सकारात्मक उत्तर दिलं.

जय पवार यांना संधी द्यायला पाहिजे किंवा नाही, हे आमच्या जनतेच्या आणि त्या भागातील कार्यकर्ते यांच्या मागणीवर आहे. मी सात आठ वेळा लढलो आहे. त्यामुळे मला त्यात इंटरेस्ट नाही. शेवटी पार्लमेंटरी बोर्ड ठरवेल की कोणाला उमेदवारी द्यायला पाहिजे, असं वक्तव्य अजित पवार यांनी पुण्यात केलेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पंड्याला गर्लफ्रेंडसोबतचे कारनामे भोवणार ? पांड्याविरोधात याचिका दाखल होणार ?

दहावीच्या पेपर तपासणीचा मोठा घोटाळा; कुठे घडलाय हा धक्कादायक प्रकार? VIDEO

Maharashtra Live News Update: निलंगा बस डेपोत उभ्या असलेल्या बसने घेतला पेट

मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या नावे रमाई आवास योजनेत घोटाळा; फडणवीसांच्या नावाचं बनवलं चक्क आधार आणि रेशनकार्ड

रत्नागिरीला भूकंपाचा हादरा; घाबरून लोक घराबाहेर पळाले

SCROLL FOR NEXT