Baramati News Saam Tv News
Video

Video: बारामती तालुक्यात भीषण अपघात, कॉंग्रेस नेत्याच्या मुलाचा दुर्देवी मृत्यू!

इंदापूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष आबासाहेब निंबाळकर यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला असून त्यांना पुत्रशोक झाला आहे.

Rachana Bhondave

Pune Accident News: बारामती तालुक्यात झालेल्या भीषण अपघातानं संपूर्ण जिल्हा हादरला आहे. बारामतीतील राष्ट्रीय महामार्गावर रुई लीमटेक मार्गावर कारचा टायर फुटून भीषण अपघात झाला आहे. या अपघातात इंदापूरमधील काँग्रेस नेत्याच्या 22 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. आदित्य आबासाहेब निंबाळकर असं मृत तरुणाचं नाव आहे. या घटनेमुळे संपूर्ण बारामती तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. इंदापूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष आबासाहेब निंबाळकर यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला असून त्यांना पुत्रशोक झाला आहे. बारामतीतील राष्ट्रीय महामार्गावर रुई लीमटेक मार्गावर गाडीचा टायर फुटून भीषण अपघात झाला. अपघात एवढा भीषण होता की, गाडीचा चक्काचूर झाला आहे. या अपघातात इंदापूर तालुक्याचे काँग्रेस अध्यक्ष आबासाहेब निंबाळकर यांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT