uddhav thackeray raj thackeray 
Video

Maharashtra Politics: राज-उद्धव ठाकरेंचा बॅनर एकनाथ शिंदेंच्या ठाण्यात, मराठी माणसासाठी एकत्र या, घातली साद

uddhav thackeray raj thackeray : ठाण्यात राज, उद्धव आणि बाळासाहेब ठाकरे यांचा एकत्र फोटो असलेला फलक झळकला. "महाराष्ट्रासाठी एकत्र या" असा संदेश देणारा फलक सोशल मीडियावर व्हायरल.

Namdeo Kumbhar

Raj Uddhav Thackeray unity, Thane banner : महाराष्ट्रासाठी, मराठी माणसाच्या हिसाठी एकत्र या आशा आशायाचे बॅनर एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात झळकले आहेत. त्या बॅनरवर राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांचा एकत्र फोटो आहे. या फलकाची ठाण्यात आणि मुंबईमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. सोशल मीडियावर हा फलक जोरदार व्हायरल झाला आहे.

ठाण्यातील वागळे इस्टेटमधील पडवळ नगर येथे मराठी माणसाच्या हितासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र यावे, अशी मागणी करणारा फलक लावण्यात आला आहे. "महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसाच्या हितासाठी एक व्हा," असा मजकूर या फलकावर लिहिलेला आहे. मराठी जनतेची ठाकरे बंधूंनी पुन्हा एकत्र यावे, अशी तीव्र इच्छा असतानाच हा फलक चर्चेचा विषय ठरला आहे. यामुळे राजकीय वर्तुळातही ठाकरे बंधूंच्या एकीच्या चर्चांना आणखी बळ मिळाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vice President: चर्चा ६ नावांची; वर्णी मात्र महाराष्ट्राच्या राज्यपालांची, राधाकृष्णन यांना उमेदवारी देण्यामागे काय आहे भाजपचा राजकीय डाव?

Hair Care Tips: केसांना दही लावल्याने होतात 'हे' भन्नाट फायदे

Video : तेरे जैसा यार कहाँ... गाणं म्हणणारे तहसीलदार निलंबित, निरोप समारंभाची पोस्ट पडली महागात

Maharashtra Politics : शिंदेसेनेला हादरा, नाराज नेता भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत

Horoscope Monday : सोमवार ठरणार भाग्याचा, रखडलेली कामे होणार पूर्ण; वाचा राशीभविष्य

SCROLL FOR NEXT