Chinese Garlic News SaamTv
Video

Health News : लसणाची फोंडणी आरोग्याला घातक ? पहा व्हिडिओ

Chinese Garlic : आरोग्य विषयक खबरदारी म्हणून देशात गेल्या 10 वर्षांपासून बंदी घालण्यात आलेल्या चीनी लसणाची चोरट्या मार्गाने देशात तस्करी होत आहे. या लसणामुळे आरोग्याला धोका पोहोचणार आहे.

Saam Tv

देशात बंदी घालण्यात आलेल्या चीनी लसणाने चोरट्या मार्गाने भारतात एन्ट्री केली आहे. आरोग्य विषयक खबरदारी म्हणून या लसणाला देशात बंदी घातली होती.

जगातील सर्वात मोठा लसूण उत्पादक देश म्हणून चीनची ओळख आहे. मात्र इथे पिकवलेला लसूण हा नैसर्गिकरित्या लागवड केलेला नसतो. भरपूर रसायनं आणि किटकनाशकं वापरुन या लसणाची निर्मिती केली जाते. त्यामुळे त्याचा आरोग्याला धोका आहे. त्यावरील बुरशीजन्य दूषिततेमुळे प्रशासनाने या लसणाला भारतात बंदी घातली होती. आता मात्र तब्बल 10 वर्षानंतर हा आरोग्याला हानिकारक असलेला लसूण तस्करीद्वारे भारतात येत असल्याच उघड झालं आहे. गुजरातच्या राजकोट येथील बाजारपेठेत 30 पोती चीनी लसूण आढळून आला आहे. या लसणाची किंमत कमी असल्यामुळे लोकं याच लसणाची खरेदी करण्याला पसंती देत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Body Tanning Removal Tips: शरीरावर मळ जमा झालाय? मान, कोपर आणि गुडघ्यावरचा काळेपणा दूर करण्यासाठी सोपा उपाय

Video : वाहतूक पोलिसाने मागितली ५ हजारांची लाच; मुंबईतील पोलीस खात्यात खळबळ

Shocking : दुर्गापूजा मंडपात मोठी दुर्घटना! १९ भाविकांचा मृत्यू; ७ जणांना अटक, नेमकं काय घडलं?

Geyser Safety : गिझर ठरतोय 'सायलेंट किलर'! ही 7 कामे करा, नाहीतर होऊ शकतो भीषण स्फोट

Hands Numb : रात्री झोपताना हात सुन्न होतात? 'या' ५ गंभीर आजारांचे असू शकते लक्षण

SCROLL FOR NEXT