Banjara community protest in Nanded for ST category Saam Tv
Video

बंजारा समाजाचा महाएल्गार मोर्चा; ST प्रवर्गासाठी लाखो लोक उतरले रस्त्यावर, पाहा VIDEO

Banjara Community Protest In Nanded: नांदेडमध्ये बंजारा समाजाने एसटी प्रवर्गात समावेशासाठी महाएल्गार मोर्चा काढला. हजारो बंजारा बांधवांनी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढत आपली मागणी व्यक्त केली.

Omkar Sonawane

एसटी प्रवर्गात समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी बंजारा समाज रस्त्यावर उतरला आहे. नांदेडमध्ये बंजारा समाजाचा आज महाएल्गार मोर्चा निघाला. हैदराबाद गॅजेटनुसार बंजारा समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करा अशी बंजारा समाजाची मागणी आहे. नांदेड शहरातील नवीन मोंढा मैदानातून या मोर्चाला सुरुवात झाली. नांदेड शहरातील मुख्य मार्गाने हा मोर्चा नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. या मोर्चात लाखो बंजारा बांधव सहभागी झाले होते. नांदेड जिल्ह्यातील तालुकास्तरावरील मोर्चा नंतर आता नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर आज बंजारा समाजाने मोर्चा काढला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Gandhi: राहुल गांधींच्या छातीत गोळी घालू;भाजप प्रवक्त्याची उघड धमकी

India vs Pakistan : राडा होणार! भारत-पाकिस्तान पुन्हा भिडणार

Sahher Bambba: द बॅड्स ऑफ बॉलिवूडमध्ये झळकणारी साहेर बंब्बा नक्की कोण आहे?

Maharashtra Live News Update: पालकमंत्री शंभूराज देसाई अपघातग्रस्ताच्या मदतीला धावले

शेतकऱ्यानं रस्त्यावर लोळण घातली, टाहो फोडला, पण सत्ताधारी आमदार कारमध्येच बसून राहिला | VIDEO

SCROLL FOR NEXT