Drone visuals show a massive gathering of the Banjara community marching on the Vijayapura–Solapur National Highway demanding ST reservation. Saam Tv
Video

बंजारा समाजाचा विजयपूर - सोलापूर राष्ट्रीय महामार्गांवर उमडला जनसागर|VIDEO

Banjara Community Demand For St Reservation: सोलापूरात बंजारा समाजाने एसटी प्रवर्गात समावेश व्हावा या मागणीसाठी भव्य मोर्चा काढला. विजयपूर-सोलापूर महामार्गावर हजारोंच्या संख्येने बंजारा बांधवांचा जनसागर उमडल्याचं दृश्य पाहायला मिळालं.

Omkar Sonawane

महाराष्ट्रातील बंजारा समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश व्हावा या मागणीसाठी आज सोलापुरात बंजारा समाजाचा भव्य मोर्चा काढण्यात आला.यावेळी हजारोंच्या संख्येने सामील झालेल्या बंजारा बांधवांचा जनसागर उमधल्याच चित्र दिसून आलं.ही ड्रोन दृश्य खास साम टीव्हीच्या प्रेक्षकांसाठी टिपली आहेत आमचे प्रतिनिधी चेतन लिगाडे यांनी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Uttarakhand Accident: अंत्यविधीवरून घरी परतताना भीषण अपघात; खोल दरीत जीप कोसळून ८ जणांचा मृत्यू

उद्धव ठाकरे विधान परिषदेची निवडणूक लढणार? सुप्रिया सुळेनंतर काँग्रेसकडूनही मागणी

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी आणखी 1063 कोटी मंजूर; कोणती कामे होणार?

Maharashtra News Live Update: लातूरमध्ये जनावरांच्या गोट्याला भीषण आग, सात जनावरांसह शेती उपयोगी साहित्य जळून खाक

नेपाळने वाढवलं भारतीय व्यावसायिकांचं टेन्शन; सरकारने घेतला मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT