Bangladesh Protest SAAM TV
Video

Sheikh Hasina: मोठी बातमी! बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांचा राजीनामा?

Bangladesh Protest: बांगलादेशमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. बांगलादेशच्या पंतप्रधान राजीनामा देणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. आरक्षणावरुन सुरु झालेलं हे आंदोलन चांगलच पेटलं आहे.

Jyoti Kalantre

बांगलादेशमध्ये आरक्षणाविरोधात जोरदार आंदोलन झालं आहे. या आंदोलनात चक्क 72 लोकांचा मृत्यू झाला आहे. या आंदोलनाने चांगलेच हिंसळ वळण घेतलंय. काही दिवसांपूर्वीच हे आंदोलन शांत झालं होतं, परंतु आता हे आंदोलन बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्या राजीनाम्यापर्यंत येऊन पोहोचलं आहे.सध्या शेख हसीना या भारतात दाखल झाल्या आहेत, अशी माहिती समोर येत आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बांगलादेशच्या अस्थिर परिस्थितीमुळे शेख हसीना पंतप्रधान पदाचा राजीनामा देणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Mumbai Crime: गार्डमध्ये जाऊन ड्रग्जचं इंजेक्शन घेतलं, मुंबईत तरुणाचा तडफडून मृत्यू

Shadashtak Yog 2026 : ९ ऑक्टोबरपासून धोकादायक योग! ४ राशींवर कोसळणार अडचणींचा डोंगर; तुमची रास तर नाही ना?

जगात पुन्हा लॉकडाऊन लागणार? रशियात लॅबमध्ये 'ती' एक चूक झाली अन् एकाचा मृत्यू; २०० जण क्वारंटाईन

Shreyas Iyer: ‘योग्य वेळ आली की तो राज्य करेल’, वैभव सूर्यवंशीच्या भवितव्याबाबत श्रेयस अय्यरचा मोठा विश्वास

SCROLL FOR NEXT