Bangladesh Aircraft Crash Saam TV News
Video

Bangladesh: भरदुपारी विमान शाळेवर कोसळलं, आगडोंब अन् लोकांची धावाधाव, थरकाप उडवणारा VIDEO

Bangladesh Air Force Jet Crashes Into Dhaka School: ढाकामध्ये बांगलादेश हवाई दलाचं प्रशिक्षण विमान शाळेवर कोसळलं. या अपघातात एकाचा मृत्यू तर चार जण जखमी. परिसरात घबराट; बचावकार्य सुरू आहे.

Bhagyashree Kamble

बांगलादेशात एक भीषण विमान अपघाताची दुर्घटना घडली. ढाक्यातील माइलस्टोन स्कूल अँड कॉलेजवर हवाई दलाचं एफ-७ BGI प्रशिक्षण विमान कोसळलं. या अपघातात एकाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर, चार जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती अग्निशमन अधिकारी लिमा खान यांनी दिली आहे.

विमानाचे नियंत्रण सुटल्यामुळे ते थेट शाळेच्या इमारतीवर कोसळले. अपघाताच्यावेळी शाळेमध्ये विद्यार्थी उपस्थित होते, त्यामुळे परिसरात मोठी धावपळ झाली. परिसरात आगीचे डोंब पाहायला मिळाले असून, आग विझवण्यासाठी आणि जखमींना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuesday Horoscope : आयुष्याला वेगळं वळण मिळणार; 'या' राशींच्या लोकांना फायदा होणार, तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Shiv Puja Niyam: शंकराच्या मंदिरातून परत येताना 'या' चुका करणं टाळा; पुजेचं फळ मिळणार नाही

Manikrao Kokate : खेळ मांडला! कृषिमंत्री माणिकराव कोकाटे देणार राजीनामा? तारीख ठरली

Bomb Blast: 11 आरोपी निर्दोष,मग बॉम्बस्फोट कुणी केले?

Political Clash: छावा विरुद्ध राष्ट्रवादी, महाराष्ट्रात वाद पेटला

SCROLL FOR NEXT