Balochistan Blast  Saam tv
Video

Balochistan Blast : बलुचिस्तान भीषण स्फोटाने हादरलं; ४ जणांचा मृत्यू, VIDEO

Balochistan Blast Update : बलुचिस्तान भीषण स्फोटाने हादरलंय. या स्फोटात ४ जणांचा मृत्यू झाला आहे.

Vishal Gangurde

पाकिस्तानातील बलुचिस्तानमध्ये भीषण बॉम्बस्फोट झाला आहे. या स्फोटात 4 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 20 जण जखमी झाल्याची माहिती आहे. या स्फोटानंतर अनेक दुकाने कोसळली आणि आग लागली. या स्फोटानंतर अज्ञात हल्लेखोर आणि सुरक्षारक्षकांमध्ये जोरदार गोळीबार झाला. भीषण बॉम्बस्फोटानंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

दरम्यान, भारतीय लष्कराच्या सामर्थ्याचं बलुच नेत्याकडून कौतुक झालं होतं. बलुच नेत्याकडून इंडियन आर्मीचा व्हिडीओ रिट्विट करण्यात आला. बलुच नेता मीर यार बलुच यांनी भारतीय लष्कराचा व्हिडिओ रिट्विट करत कॅप्शनमध्ये ब्रिलियन्ट असं लिहिलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कांदा २५ वरून ६५ रुपयांपर्यंत, साखर ४४ रुपयांवरून ७१ पर्यंत, महागाईनं कंबरडं मोडलं; सरकार दिलासा देणार का?

Cabinet Meeting: राज्याला मिळणार आणखी एक न्यायालय, फडणवीस सरकारचे ४ मोठे निर्णय; कोणत्या जिल्ह्यांना फायदा होणार?

Ladki Bahin Yojana : सण-उत्सव गोड होणार! लाडक्या बहिणींसाठी ३००० कोटी; फडणवीस सरकारचा शासन निर्णय

Maharashtra News Live Update: भोसरी एमआयडीसीतील कंपनीला भीषण आग

Tamarind Benefits For Glowing Skin: ग्लोईंग स्किनसाठी चिंचेचा फेसपॅक ठरेल फायदेशीर; असा बनवा घरच्या घरी

SCROLL FOR NEXT