Balochistan saam tv
Video

Balochistan Attack Pakistan: मोठी बातमी! बलुचिस्तानकडून पाकिस्तानवर तुफानी हल्ला; 50 सैनिक ठार|VIDEO

Balochistan Strikes Back: भारत पाकिस्तानमध्ये तणावाची स्थिति असताना आता बलूच आर्मीने पाकिस्तानवर मोठा हल्ला केला आहे. यामध्ये पाकिस्तानचे शेकडो सैनिक मारले गेले असल्याचे वृत्त सामोर आले आहे.

Omkar Sonawane

जम्मू काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्याने भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाची स्थिती निर्माण झाली असताना आता पाकिस्तानसाठी आणखी एक दणका बसला आहे. पाकिस्तानच्या बलुचिस्तान येथील मंगोचर शहरावर बलुचिस्तानने ताबा मिळवला आहे. यावेळी दोघांमध्ये युद्ध स्थिती निर्माण झाली होती. या युद्धात पाकिस्तान सैन्याला बलुचिस्तानने गाडून टाकले आहे. बलुचिस्तानच्या लष्कराने सरकारी कार्यालय आणि सैनिकी छावण्यांवर हल्ला करत संपूर्ण शहर ताबीज केले आहे.

या सगळ्याचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे. बलुच लिबरेशन आर्मीने मंगोचरमधील पाकिस्तानी लष्कराच्या छावणीवर भीषण हल्ला करत तुफान गोळीबार केला आणि बॉम्बस्फोटही घडवला. या हल्ल्यात अनेक पाकिस्तानी सैनिक जागेवर ठार झाल्याचे वृत्त आहे. बी एल ए च्या दाव्यानुसार त्यांनी 50 पाकिस्तानी सैनिकांना उडवून टाकले आहे. तसेच 214 पोलिसांच हत्या केली आहे. मात्र, पाकिस्तान ही आकडेवारी खोटी असल्याचा दावा करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: सोनं खरेदीची सुवर्णसंधी! १ तोळा सोन्याचे दर किती? वाचा 18k- 22k आणि 24k चे आजचे दर

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Phone battery: प्रत्येकवेळी मोबाईल 100% चार्ज करणं योग्य आहे का?

Eknath Shinde : महाराष्ट्रात घडामोडींना वेग! एकनाथ शिंदे थेट दिल्लीत; मोदींच्या भेटीनंतर राजकारणाला नवी दिशा मिळणार?

RBI Repo Rate: तुमचा हप्ता पुन्हा महाग होणार? RBI च्या बैठकीतून समोर आली धडकी भरवणारी बातमी

SCROLL FOR NEXT