VIDEO: पुण्यातील ग्रॅव्हिटी फाउंडेशन तर्फे बाल्हेगावास सुसज्ज रुग्णवाहिका Saam TV
Video

VIDEO: पुण्यातील ग्रॅव्हिटी फाउंडेशन तर्फे बाल्हेगावास सुसज्ज रुग्णवाहिका

Pune Gravity Foundation News: ग्रॅव्हिटी फाउंडेशनने बाल्हेगाव या गावास घेतलं दत्तक, गावाच विकास करणअयाच्या उद्देशाने गाव दत्तक घेण्यात आलय.

Uday Satam

पुण्यातील ग्रॅव्हिटी फाउंडेशन तर्फे अतिशय दुर्गम अशा बाल्हेगाव या गावास दत्तक घेतले आहे. संस्थापक मिहिर कुलकर्णी यांनी या गावाची सुधारणा आणि गावाचा विकास करण्याच्या उद्देशाने हे गाव दत्तक घेतले असून रस्ता बांधकाम, ग्रंथालय, व्यायामशाळा, जलशुद्धीकरण, पुरुष आणि स्त्रियांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे अशा अनेक सुविधा पुरविल्या आहेत. धनकवाडी येथील श्री शंकर महाराज समाधी मठात ग्रॅव्हिटी ग्रुपतर्फे उपलब्ध करण्यात आलेल्या वैद्यकीय उपकरणांनी सुसज्ज अशा रुग्णवाहिकांचे आज पूजन करण्यात आले. पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते हे पूजन करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अमरावती शिक्षक मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार निश्चित

मोठा राजकीय भूकंप! जिगरी मित्रपक्षच देणार भाजपला धक्का; सत्ताधारी पक्षासोबत आघाडीत सहभागी होणार

Walmik Karad: माझ्या मुलाला अडकवण्यासाठी तुरूंगातून कट, बीडच्या खासदारानं थेट वाल्मिक कराडचं संभाषण ऐकवलं

Pakistan Airstrike : पाकिस्तानचा अफगाणिस्तान एअरस्ट्राइक; मध्यरात्रीच्या हवाई हल्ल्यात ५ मुलांसह ९ जणांचा दुर्दैवी अंत

Dahi Kadhi Recipe : ना फुटेल, ना चव बिघडेल! एकदा 'अशी' बनवून पाहा दही-कढी

SCROLL FOR NEXT