VIDEO: वन्समोर शब्दाला पर्यायी शब्द नाही, Balbharti वादाला Deepak Kesarkar यांच्याकडून समर्थन Saam TV
Video

VIDEO: वन्समोर शब्दाला पर्यायी शब्द नाही, Balbharti वादाला Deepak Kesarkar यांच्याकडून समर्थन

Deepak Kesarkar on Balbharti News: बालभारतीचे इयत्ता पहिलीचे पुस्तक चर्चेचा विषय, कवितेच्या काही कडव्यांमध्ये हिंदी आणि इंग्रजी शब्दांचा वापर.

Uday Satam

बालभारतीचे इयत्ता पहिलीचे पुस्तक सध्या चर्चेचा विषय बनले आहे. मराठी विषयाच्या पाठ्यपुस्तकातील 'जंगलात ठरली मैफल' या कवितेत चक्क इंग्रजी शब्दाचा वापर केला आहे. निदान मराठीचा अभ्यास करताना भाषेचा तरी विचार करायला हवा होता, अशी टीका निवड समितीवर होत आहे. या कवितेच्या काही कडव्यांमध्ये हिंदी आणि इंग्रजी शब्दांचा वापर केला आहे. विशेषतः कवितेतील 'बात', 'शोर' व 'वन्समोअर' या शब्दांवर आक्षेप घेतला जात आहे. यावर आता दिपक केसरकर यांनी समर्थन दर्शवलं असून वन्समोर शब्दाला पर्यायी शब्द काय? असा सवाल दिपक केसरकर यांनी उपस्थित केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fashion Tips For Women: ब्लाऊजशिवाय साडी नेसण्याच्या मॉडर्न स्टाईल; 5 हटके आणि स्टायलिश पॅटर्न्स

मला प्रचंड त्रास दिला जातोय, आता संयमाचा बांध तुटणार; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा

Maharashtra News Live Update: महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पीक नुकसान पाहणी

रशियाचा युक्रेनमधील भारतीय औषध कंपनीवर हल्ला; 400 कोटी रुपयांचं नुकसान

Maharashtra Fort : घनदाट जंगलात ३२०० फूट उंचीवर वसलाय 'हा' ऐतिहासिक किल्ला, ट्रेकिंगसाठी नक्की जा

SCROLL FOR NEXT