Balbharati Poem News  Saam TV
Video

Balbharati Viral Poem News : मोर म्हणाला वन्स मोअर, बालभारतीतली कविता सोशल मिडीयावर ट्रोल

इयत्ता पहिलीच्या बालभारती पुस्तकातली एक कविता व्हायरल झाली आहे. या कवितेतल्या शब्दांमुळे ही कविता सोशल मीडियावर ट्रोल झाली आहे.

Tushar Ovhal

इयत्ता पहिलीच्या बालभारतीच्या पुस्तकात जंगलात भरली मैफल ही कविता आहे. पण ही कविता आता सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. कारण ही कविता जरी मराठी असली तरी या कवितेत इंग्रजी आणि हिंदि शब्दांचा समावेश आहे. नाही ना बात, गुंडू पांडू, चिकीमिकी माऊस, वन्समोअर शोर असे शब्द असल्याने नेटकऱ्यांनी या कवितेवर आक्षेप घेतला आहे. फक्त नेटकरीच नाही तर साहित्यिक आणि शिक्षण तज्ज्ञांनीसुद्धा या कवितेवर आक्षेप नोंदवला आहे. पण बालभारतीचे अध्यक्ष कृष्णकुमार यांनी या कवितेत काहीच आक्षेपार्ह नसल्याचे म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

लाडक्या बायकोसाठी चांदीच्या जोडव्याचे 5 सुंदर डिझाईन्स

Nashik News: भावली धबधबा मारहाण प्रकरण, पर्यटकांना मारहाण करतानाचा नवा VIDEO समोर

Monsoon Hair Care: पावसाळ्यात आठवड्यातून किती वेळा केस धुवावेत? पावसाळ्यात हीच चूक ठरू शकते केस गळतीचं कारण

Maharashtra News Live Update: जळगावात वेतन रखडल्यामुळे जळगाव महानगरपालिकेच्या कंत्राटी स्वच्छता कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन

Urine Infection In Monsoon : पावसाळ्यात वारंवार होतेय युरिन इन्फेक्शन? मग 'या' चुका अजिबात करूच नका

SCROLL FOR NEXT