Balbharati  saam tv
Video

Balbharati: जर्मन शिकण्यासाठी बालभारतीचा उपक्रम, 250 पानांचं पुस्तक मराठीत

Learn German in Marathi: परदेशी भाषा शिकण्याची संधी आता मराठी विद्यार्थ्यांसाठी अधिक सुलभ झाली आहे. बालभारतीने जर्मन भाषेचे 250 पानांचे पुस्तक मराठीत तयार केले आहे,

Omkar Sonawane

बालभारतीने जर्मन भाषेचे 250 पानांचे पुस्तक मराठीत प्रकाशित केले आहे. ज्यामुळे विद्यार्थ्यांना ही जागतिक महत्त्वाची भाषा त्यांच्या मातृभाषेतून शिकण्याचा अनोखा लाभ मिळणार आहे.

या पुस्तकात जर्मन व्याकरण, शब्दसंग्रह, उच्चार, वाक्यरचना आणि संवाद कौशल्यांचा सखोल अभ्यास करण्यात आला आहे. यात विविध प्रतिक्रिया, संवाद, छोटे नाट्यसंवाद, व्यावहारिक वापर आणि उदाहरणे यांचा समावेश आहे, ज्यामुळे शिकणाऱ्यांना जर्मन भाषा आत्मसात करणे अधिक सोपे होईल.

शालेय विद्यार्थ्यांपासून ते स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या किंवा नव्या संधी शोधणाऱ्या तरुणांसाठी हे पुस्तक अत्यंत उपयुक्त ठरेल. बालभारतीचा हा उपक्रम जागतिक शिक्षणाच्या दृष्टीने एक महत्त्वाचे पाऊल असून, मराठी विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वतःला सिद्ध करण्यास मदत करेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: NEETचा पेपर पुन्हा फुटला? टेलिग्रामवरून NEETची प्रश्नपत्रिका व्हायरल?

बेस्टचा संप, रिक्षाचालकांकडून लूट, सामच्या स्टिंगमध्ये लुटीचा पर्दाफाश

उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का बसणार? ठाकरेसेनेचे 14 आमदार फूटणार; राजकारणात खळबळ

ओमराजे फुटले, 15 हजार फॉलोअर्स घटले, सोशल मीडियावर ओमराजेंविरोधात संताप

फुलांच्या वर्षावात, राजाभाऊ नाशकात, कोट्यवधींची ऑफर धुडकावणारे राजाभाऊ, ठाकरेंच्या निष्ठावानानं फोडलं ऑपरेशन टायगरचं बिंग

SCROLL FOR NEXT