Congress vs BJP Clash  Saam tv
Video

Congress vs BJP Clash : नगरमध्ये विखे-थोरात वाद टोकाला; अनेक ठिकाणी वाहनांची जाळपोळ, VIDEO

sujay vikhe patil vs balasaheb thorat : नगरच्या संगमनेरमध्ये काँग्रेसमध्ये विखे-थोरात वाद टोकाला गेलाय. यामुळे अनेक ठिकाणी जाळपोळ झाली आहे.

Saam Tv

अहमदनगरच्या संगमनेरमध्ये विखे - थोरात वाद टोकाला गेला आहे. सुजय विखे यांच्या सभेत बाळासाहेब थोरात यांची मुलगी जयश्री थोरात यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करण्यात आलं होतं. धांदरफळ येथील कार्यकर्ते वसंत देशमुख यांच्याकडून जयश्री थोरात यांच्यावर खालच्या पातळीवर टीका करण्यात आली होती. वसंत देशमुख यांच्या वक्तव्यानंतर काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. या वक्तव्यामुळे भाजप आणि काँग्रेस कार्यकर्ते आमनेसामने आले आहेत. यानंतर अनेक ठिकाणी वाहनांची जाळपोळ पाहायला मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

HDFC बँकेचा ग्राहकांना झटका! ४ नियमांत केले मोठे बदल; तुमचा खिसा रिकामा होणार

Maharashtra Live News Update: पालघरच्या पूर्व आणि पश्चिम भागात मुसळधार पावसाला सुरुवात

Spruha Joshi: स्पृहा जोशीचं सुंदर सौंदर्य पाहून मन होईल घायाळ

Aadhar Card : खुशखबर! आता आधार अ‍ॅपवर क्षणात नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार

Dahi Kachori Recipe: नाश्त्याला बनवा खुसखुशीत दही कचोरी; १० मिनिटांत बनेल अशी रेसिपी

SCROLL FOR NEXT