VIDEO: Maval मध्ये Bala Bhegade यांच्याकडून बंडखोरीचे संकेत?  Saam TV
Video

VIDEO: Maval मध्ये Bala Bhegade यांच्याकडून बंडखोरीचे संकेत?

Bala Bhegade on Vidhansabha Election News: मावळ विधानसभेत बाळा भेगडेंचे बंडखोरीचे संकेत, लोकसभेचा दाखला देत भेगडेंचे संकेत.

Uday Satam

मावळ विधानसभेत भाजपमध्ये बंडखोरी होण्याची शक्यता आहे. तसे संकेत भाजप नेते बाळा भेंगडे यांनी दिले आहेत. स्थानिक कार्यकर्त्यांच्या विरोधात जाऊन पक्षाने निर्णय घेतला तर काय होतं हे सांगलीकरांनी दाखवून दिलं असा दाखला देत भेगडे यांनी बंडखोरीचे संकेत दिले आहेत. मावळ विधानसभेत भाजपचा मेळावा झाला. त्यादरम्यान विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने शक्तिप्रदर्शन केलं आहे. .यातून भाजपने अजित पवार गटाच्या जागेवर हक्क दाखवला असून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके यांना उमेदवारी दिली तर भाजप घड्याळाचा प्रचार करणार नाही , असा ठराव भेगडेंनी मंजूर केला आहे. यातूनच त्यांनी बंडखोरीचेही संकेत दिले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंबईतील ७९ नगरसेवकांचं पद जाणार? निवडणुकीतील गैरप्रकारांच्या आरोपाने खळबळ

LPG New Rule: मोठी बातमी! केंद्र सरकारकडून LPG च्या नियमात मोठा बदल, 'या' नागरिकांना मिळणार नाही गॅस सिलिंडर

Shaktipeeth Highway: शक्तिपीठ महामार्गाचा पुन्हा आराखडा बदलला, लांबी वाढली; शेतकऱ्यांचा विरोध शमला

Maharashtra News Live Update: शिवराज मोटेगावकरला ९ दिवसांची CBI कोठडी

Paneer and Moong Chilla Recipe: प्रोटीनने भरपूर हेल्दी आणि टेस्टी नाश्त्यासाठी झटपट बनवा पनीर-मूग चीला

SCROLL FOR NEXT