Bajrang Sonwane Meets Manoj Jarange Patil In Jalna Saam TV
Video

Manoj Jarange Patil: बीडचे नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनवणे दुसऱ्यांदा मनोज जरांगेंच्या भेटीला!

Manoj Jarange Patil News Today: बीडचे नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनवणे दुसऱ्यांदा जरांगे यांच्या भेटीला. रात्री दोघांमध्ये तब्बल दीड तास चर्चा. राज्यातील सर्व खासदारांना एकत्र करून राज्यपालांची भेट घेणार...

Saam TV News

मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा आज सहावा दिवस आहे. अशातच बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी दुसऱ्यांदा मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. जरांगे पाटलांनी उपोषण सुरू केल्यापासून अनेक नवनिर्वाचित खासदार, नेते त्यांची भेट घेऊन पाठिंबा दर्शवत आहेत. यावेळी सोनवणे यांनी जरांगे पाटलांच्या तब्बेतीची विचारपूस केली. तसेच त्यांच्याशी दोन तास चर्चा केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope: सूख-समृद्धी येण्याचा योग; 'या' तीन राशींची होणार आर्थिक भरभराट, जाणून घ्या आजचं राशीभविष्य

Car-Truck Accident: SUV कार आणि ट्रकचा भीषण अपघात; धडकेत कारचा चक्काचूर,६ जणांचा जागीच मृत्यू

सर्वात मोठी बातमी! राज्याच्या राजकारणात खळबळ, अखेर दोन्ही शिवसेना एकत्र

Congress: काँग्रेसला सर्वात मोठा धक्का; माजी मंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर ७५ नेत्यांनी सोडली 'पंजा'ची साथ, राजकारणात खळबळ

काश्मीरमध्ये जोरदार बर्फवृष्टी; स्वर्ग पांढऱ्या चादरीखाली, पर्यटनाला बहर

SCROLL FOR NEXT