Manaoj Jarange Patil Saam Tv News
Video

Manoj Jarange Patil यांच्या विरोधातील अजामीन वॉरंट रद्द

जरांगे पाटील यांच्या शिवबा संघटनेने २०१३ साली एका नाटकाचे आयोजन केलेले होते. या नाटकाचा प्रयोग झाल्यानंतर त्याचे पैसे देण्यात आलेले नव्हते असा आरोप आहे.

Saam TV News

Manoj Jarange Patil | जरांगे पाटील यांच्या शिवबा संघटनेने २०१३ साली एका नाटकाचे आयोजन केलेले होते. या नाटकाचा प्रयोग झाल्यानंतर त्याचे पैसे देण्यात आलेले नव्हते असा आरोप आहे. याप्रकरणी न्यायालयामध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानुसार कलम १५६(३) प्रमाणे न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यामध्ये जरांगे पाटील यांना अटकपूर्व जामीन देखील मिळालेला होता. याच प्रकरणात त्यांना आता न्यायालयाने वॉरंट बजावले होते. आता हेच वॉरंट रद्द करण्यात आलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray : राज ठाकरेंचा भाजप सरकारवर हल्लाबोल, भारत-पाक मॅचवर काढलं व्यंगचित्र | VIDEO

Crime News : जमिनीच्या वादातून KDMC कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला; कुख्यात गुंडाचा हात असल्याचा संशय, एकाला अटक

Usain Bolt : जगातील वेगवान धावपटू उसेन बोल्टला आता एक पाऊलही टाकणं जड जातंय,ऑलिम्पियन दिग्गज म्हणाला...

Crime: पोलिस भरतीच्या फीसाठी पैसे दिले नाही, संतापलेल्या तरुणाने बापाला जागीच संपवलं; लातूर हादरले

GK: भारतातील 'असं' एकमेव राज्य जिथे आजपर्यंत रेल्वे सेवा पोहोचलेली नाही, जाणून घ्या

SCROLL FOR NEXT