Jalgaon Rain SAAM TV
Video

Jalgaon Rain : जळगावमध्ये मुसळधार पाऊस, बहुळा धरणाचा रुद्र अवतार | VIDEO

Heavy Rain : जळगावमध्ये मुसळधार पाऊस झाला असून, ३७ हजार ४३१ क्युसेक विसर्गामुळे राजुरी, शिंदाड, पिंपळगाव परिसराला फटका बसला आहे.दोनशेहून अधिक गुरेढोरे वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील बहुळा धरणाने रुद्र रूप धारण केले असून मध्यरात्री दीड वाजल्यापासून तब्बल 37 हजार 431 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. त्यामुळे धरणाखालील परिसरातील अनेक गावं पाण्याखाली गेली आहेत. घाटमाथ्यावर झालेल्या मुसळधार पावसाचा फटका या भागाला मोठ्या प्रमाणात बसला आहे. राजुरी, शिंदाड, पिंपळगाव परिसरातील शेतकरी हैराण झाले असून दोनशे ते अडीचशे गुरेढोरे पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून नद्यांच्या काठावरील गावकऱ्यांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Urine Infection : पुन्हा पुन्हा युरिन इन्फेक्शन होतंय? महिलांनो! जाणून घ्या नेमकं कारण अन् टाळा 'या' चुका

Maharashtra News Live Update: OBCच्या हक्काला धक्का नाही – उदय सामंत

Kitchen Hacks : लाकडी चॉपिंग बोर्ड धुतल्यानंतरही दुर्गंधी येतेय? या घरगुती उपायांनी करा डीप क्लीन

Weight Loss : लाइफस्टाइलमध्ये करा 'हे' ३ बदल; फक्त ३० दिवसांत वजन होईल कमी अन् दिसाल सडपातळ

8th Pay Commission: केंद्रीय पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी! ₹22,450 पेन्शन वाढून ₹57,697 होणार? जाणून घ्या संपूर्ण गणित

SCROLL FOR NEXT