Palghar Lok Sabha News  SAAM TV
Video

Palghar Lok Sabha News : पालघरमध्ये बहुजन विकास आघाडीचा उमेदवार ठरला, कुणाला फटका बसणार?

पालघरमधून बहुजन विकास आघाडीने उमेदवार जाहीर केला आहे. बोईसरचे आमदार राजेश पाटील यांना ही उमेदवारी जाहीर केली आहे. बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी ही घोषणा केली आहे.

Saam TV News

पालघर : पालघरमधून (Palghar Lok Sabha) बहुजन विकास आघाडीने (Bahujan Vikas Aghadi) उमेदवार जाहीर केला आहे. बोईसरचे आमदार (Boisar MLA) राजेश पाटील (Rajesh Patil) यांना ही उमेदवारी जाहीर केली आहे. बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर (Hitendra Thakur) यांनी ही घोषणा केली आहे. बहुजन विकास आघडीने उमेदवार जाहीर केल्याने पालघरमध्ये तिरंगी लढत होणार आहे. 2009 साली पालघरमध्ये बहुजन विकास आघाडीचा उमेदवार जिंकला होता. पण गेली दोन टर्म बहुजन विकास आघाडीने दुसऱ्या क्रमांकाची मतं घेत पराभव स्विकारला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bank Rules : बँकेच्या चेकवर 'Lakh' लिहायचं की 'Lac'? जाणून घ्या योग्य पद्धत नाहीतर व्हायचे लाखाचे हजार

Maharashtra News Live Update: पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा आज निकाल

शिक्षक चळवळीचा महामेरू हरपला; आमदार देशमुख यांचे अमरावतीत निधन!

आर्थिक स्थिती चांगली राहील, पार्टनरसोबत मतभेद होतील; ५ राशींच्या लोकांच्या नशिबाची चक्र फिरणार

Fact Check: NEETचा पेपर पुन्हा फुटला? टेलिग्रामवरून NEETची प्रश्नपत्रिका व्हायरल?

SCROLL FOR NEXT