Badlapur School Girls Case Saam TV
Video

Badlapur Crime : बदलापूरच्या आरोपीचं वकीलपत्र कुणीही घेऊ नका; वकील संघटनेतर्फे आवाहन

Badlapur School Girls Case : बदलापूर येथील चिमुकल्यांवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचे वकीलपत्र कुणीही घेऊ नका, असं आवाहन कल्याणमधील वकील संघटनेच्या वतीने करण्यात आलंय.

Satish Daud

बदलापूर येथील चिमुकल्यांवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचे वकीलपत्र कुणीही घेऊ नका, असं आवाहन कल्याणमधील वकील संघटनेच्या वतीने करण्यात आलंय. बदलापूरमधील एका नामांकित शाळेत सफाई कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या अक्षय शिंदे यांनी शाळेतील दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार केला.

या अत्याचारानंतर परिसरात संतापाची लाट उसळली आहे. आरोपीचे कोणीही वकिलपत्र घेऊ नका अशी विनंती कल्याणमधील वकील संघटनेतर्फे करण्यात आली आहे. दरम्यान, आरोपी अक्षय शिंदे याला पोलिसांनी आज कोर्टात हजर केलं.

कल्याण न्यायालयाने त्याला २६ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपीने अशा प्रकारचे अजून काही लैंगिक शोषण व कृत्य केल्याचा संशय व्यक्त करत पोलिसांनी पोलीस कोठडी वाढवण्याची मागणी केली होती. त्यानंतर न्यायालयाने त्याची पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नागपूरच्या ऐतिहासिक मारबत उत्सवाच्या पार्श्वभूमीवर डीजेच्या आवाजाची चाचपणी...

Sambhjinagar News : संपूर्ण कुटुंबाला डेंग्यूची लागण, वडील अन् बहीण ICU मध्ये दाखल, १२ वर्षाच्या पोटच्या मुलाचा मृत्यू

Diabetes Diet : डायबिटीजच्या रुग्णांनी केळी खावी की टाळावी? जाणून घ्या किती प्रमाणात खाणे योग्य

Konkan Fort : समुद्राच्या लाटांशी झुंज देत आजही दिमाखात उभा! कोकणात लपलाय १७व्या शतकातील 'हा' भव्य किल्ला

Golden Ring Road: १७३ किमीचा महामार्ग, ८ कमर्शियल हब; नागपूरचा ‘गोल्डन रिंग रोड’ ठरणार गेमचेंजर! कसा असेल मुख्यमंत्र्यांच्या ड्रीम प्रोजेक्ट?

SCROLL FOR NEXT