MVA leaders inspecting the used escalators installed at Badlapur Railway Station; demand strict action against responsible authorities. Saam Tv
Video

Badlapur News: बदलापूर रेल्वे स्टेशनला जुनेच सरकते जिने? प्रवाशांची फसवणूक, VIDEO

Badlapur Railway Station: बदलापूर रेल्वे स्थानकात जुन्या सरकत्या जिन्यांची उभारणी करून प्रवाशांची फसवणूक करण्यात आल्याचा आरोप महाविकास आघाडीने केला आहे. याप्रकरणी दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

Omkar Sonawane

बदलापूर रेल्वे स्थानकात MRVC ने जुनेच सरकते जिने लावून प्रवाशांची घोर फसवणूक केलीय. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या जुन्या सरकत्या जिन्यांची पोलखोल करत कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केलीय.

बदलापूर रेल्वे स्थानकात गेल्या दोन ते तीन वर्षापासून विकासकामे सुरू आहेत. याच विकासकामांचा भाग म्हणून सरकते जिने लावण्याचं काम सुरू आहे. मात्र इथं जुने, गंजलेले जिने लावले जात असल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वीच उघडकीस आला होता.

त्यानंतर आज महाविकास आघाडीच्या नेत्यांनी रेल्वे स्थानकात जाऊन या सरकत्या जिन्याची पाहणी केली. तेव्हा हे जिने कुठेतरी वापरलेले असल्याचं स्पष्ट झालं. याप्रकरणी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अविनाश देशमुख यांनी रेल्वे प्रशासनासोबत पत्रव्यवहार केला असून दोषी अधिकाऱ्यांवर तसेच कंत्राटदारांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नाशिक जिल्ह्यासाठी हवामान खात्याकडून तातडीचा 'रेड अलर्ट' जारी

Fatty Liver: लिव्हरवर फॅट्स जमा होऊन सूज आलीये? रोज प्या ही ३ ड्रिंक्स, काही दिवसातच वितळून जाईल चरबी

Local Body Election : राज्यात पुन्हा निवडणुकीचं बिगुल वाजणार, २० जिल्हा परिषदा, पंचयत समित्या, ग्रामपंचायतमध्ये धुरळा

Rain Alert : राज्यात मुसळधार पाऊस धुमाकूळ घालणार! ३१ जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची शक्यता; IMD चा मोठा अलर्ट

Building Collapse : भिवंडी हादरली! ४ मजली इमारत पत्त्यांसारखी कोसळली; दोघांचा मृत्यू, ढिगाऱ्याखाली काही जण अडकल्याची भीती

SCROLL FOR NEXT