Badlapur Railway Station News SAAM TV
Video

Badlapur: लोकल अर्धातास उशिरा; बदलापूर रेल्वे स्थानकात प्रवाशांची गर्दी!

Badlapur Railway Station News: कर्जतहुन मुंबईकडे जाणारी लोकलसेवा अर्धातास उशिराने धावत असल्याने प्रवाशांचा खोळंबा झाला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बदलापूर: मध्यरेल्वेची लोकल उशिराने धावत असल्याने चाकरमान्यांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले आहेत. बदलापूर रेल्वे स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे. कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांचा खोळंबा झाल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. कर्जतहुन मुंबईकडे जाणारी लोकल अर्धातास उशिराने धावत आहे. मुंबईत दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. दरम्यान आज पावसाने विश्रांती घेतली असली तरी देखील अजूनही मुंबईत पावसाची रिपरिप सुरुच आहे.त्यामध्ये लोकल उशिराने धावत असल्याने चाकरमान्यांचे मात्र हाल होत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Onion Potato Bhaji Recipe: कुरकुरीत कांदा- बटाटा भजी कशी बनवायची?

Bajaj Pulsar 220Fची शानदार वापसी; अधिक सुरक्षितेसह धमाकेदार फीचर्स, अर्जंट ब्रेक मारला तरी बाईक राहील अंडर कंट्रोल

Medu Vada : नाश्त्याला ब्रेड बटर सोडा, बनवा झटपट ब्रेडचे कुरकुरीत मेदूवडे, संध्याकाळ होईल झक्कास

Walmik Karad: संतोष देशमुख हत्या प्रकरण; औरंगाबाद खंडपीठानं फेटाळला वाल्मीक कराडचा जामीन अर्ज

तिलक वर्माची ICC Ranking मध्ये मोठी झेप; पाकिस्तानी फलंदाजाला टॉप ५ मधून बाहेर फेकलं

SCROLL FOR NEXT