Badlapur News | बदलापूरमध्ये दोन मुलींवरील अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ पालक रेल्वे ट्रॅकवर उतरले आहे.  SAAM TV
Video

Badlapur Protest : संतापाचा उद्रेक! मुलींवरील अत्याचार प्रकरणी बदलापूरकरांचा आक्रोश, VIDEO

Badlapur Student case : बदलापूरमध्ये २ चिमुकल्या विद्यार्थिनींवरील अत्याचार प्रकरणी पालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या घटनेच्या निषेधार्थ शाळेसमोरच आंदोलन केले. तर रेल्वे रुळांवरही पालक उतरले होते.

Saam Tv

बदलापूर पूर्वेकडील नामांकित शाळेतील दोन मुलींवर अत्याचार झाल्याची संतापजनक घटना घडली. या घटनेनंतर राज्यभरात चीड व्यक्त होत आहे. शाळेतील सफाई कर्मचाऱ्याने अत्याचार केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेच्या निषेधार्थ आज बदलापूरमध्ये तीव्र आंदोलन करण्यात येत आहे. आज, मंगळवारी सकाळी शाळेसमोर सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांनी आंदोलन केले. आरोपीला फासावर लटकवा, अशी मागणी पालकांकडून होत आहे. शाळा प्रशासन आणि पोलिसांवरही हलगर्जीपणाचा आरोप पालकांनी केला आहे.

सकाळी शाळेसमोर सुरू झालेल्या आंदोलनाचे लोण हळूहळू संपूर्ण बदलापुरात पसरले. काही वेळाने बदलापूरमधील नागरिकांनी रेल्वे स्थानकात आंदोलन केले. बदलापूरमधील नागरिक थेट रल्वे रुळांवर उतरले. त्यामुळे रेल्वेसेवा ठप्प झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Reelstar Death: 'चिमणे, परत ये गं...'; रिलस्टार रोहिणीच्या आत्महत्येनंतर पतीची भावुक पोस्ट, पण नेटकरी संतापले, कारण?

Maharashtra News Live Update: कोल्हापूरात जलशुल्क दरवाढीला सतेज पाटील यांचा विरोध

Accident News : शिर्डी-नाशिक महामार्गावर भीषण अपघात, एसटी बस आणि कारची समोरासमोर धडक; दोघांचा जागीच मृत्यू

मोठी बातमी! संतोष देशमुखांच्या सख्ख्या भावावर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा, काय आहे संपूर्ण प्रकरण?

Paneer Bhurji Recipe: नाश्त्याला चपातीसोबत खा पनीर भुर्जी, वाचा झटपट रेसिपी

SCROLL FOR NEXT