badlapur railway station news Saam TV
Video

Badlapur News : आंदोलकांनी दगडफेक करताच पोलीस पळतच सुटले, बदलापूर रेल्वे स्थानकातील थरारक VIDEO

badlapur railway station news : पोलिसांनी आंदोलकांना हटवण्यासाठी सौम्य लाठीमार केला. त्यामुळे आंदोलक संतप्त झाले. त्यांनी पोलिसांवर दगडफेक सुरु केली. त्यामुळे पोलिसांची पळता भुई झाली.

Satish Daud

बदलापूर येथील एका नामांकित शाळेतील दोन चिमुकल्या मुलींवर सफाई कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केला. या अत्याचाराविरोधात बदलापूरकरांनी रेल्वेस्थानकावर आंदोलन सुरु केले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी रेल्वे मार्ग रोखून धरला. पोलिसांनी आंदोलकांना हटवण्यासाठी सौम्य लाठीमार केला.

त्यामुळे आंदोलक संतप्त झाले. त्यांनी पोलिसांवर दगडफेक सुरु केली. त्यामुळे पोलिसांची पळता भुई झाली. या दगडफेकीत पोलिसांसह काही आंदोलक जखमी झाले आहेत. दगडफेकीच्या या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे.

आंदोलनकर्त्यांनी संयम बाळगावा कुणीही कायदा हातात घेऊ नये, असे आवाहन पोलिसांकडून केलं जातंय. सध्या परिसरात तणावपूर्ण शांतता असून पोलीस आंदोलनकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ganesh Chaturthi 2026: यंदा गणपती बाप्पांचं आगमन ठरणार विशेष; हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी, जाणून घ्या पुजेचा मुहूर्त

Railway News : केंद्र सरकारचा मोठा निर्णय! मुंबईसह ७ हाय-डेंसिटी कॉरिडॉरच्या चौपदरीकरणाला मंजुरी

Maharashtra News Live Update: चालत्या दुचाकीवर बिबट्याचा हल्ला; युवती जखमी

Face Care: चेहऱ्यावर वारंवार दिसतात व्हाइटहेड्स? डॉक्टरांनी सांगितलेले सोपे उपाय नक्की करुन बघा, ५ दिवसात दिसेल फरक

Thumb sucking in children: लहान बाळांची अंगठा चोखण्याची सवय कशी मोडाल?

SCROLL FOR NEXT