Badlapur News Today : Saam tv
Video

Badlapur News Today : बदलापुरात इंटरनेट सेवा बंद, शाळा बंद; जाणून घ्या लोकल ट्रेनचे अपडेट एका क्लिकवर

Badlapur Case update : बदलापुरातील आंदोलनाच्या घटनेनंतर खबदारीचा उपाय म्हणून इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली आहे. तसेच शहरातील शाळा देखील बंद आहेत. तर मध्य रेल्वेची सेवा देखील सुरळीत सुरु आहे.

Vishal Gangurde

बदलापूर : बदलापुरात मंगळवारी दोन मुलींवरी अत्याचाराविरोधात आंदोलन करण्यात आलं. बदलापुरातील संतप्त आंदोलकांनी ८ तासांहून अधिक वेळ रेल्वे सेवा रोखली. त्यामुळे मध्य रेल्वे खोळंबली होती. लोकल ट्रेन या सात वाजेपर्यंत अंबरनाथपर्यंत धावत होत्या. तर एक्स्प्रेस ट्रेन या पनवेल-कर्जत मार्गे वळवण्यात आल्या होत्या. आंदोलनासाठी रुळावर उतरलेल्या आंदोलकांनी पोलिसांवरही दगडफेक केली. तर पोलिसांनी सोम्य लाठीचार्ज केला.

आज बुधवारी बदलापूरमध्ये तणावपूर्ण शांतता आहे. मात्र, खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील इंटरनेटसेवा बंद ठेवण्यात आली आहे. मध्य रेल्वेची सेवा देखील सुरळीत आहे. शहरातील परिस्थिती पूर्वपदावर येऊ लागली आहे. शहरात मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त पाहायला मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune MLC Election : मोठी बातमी! पुण्यातून राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला, सुनेत्रा पवारांनी या नेत्यावर दाखवला विश्वास

Maharashtra News Live Update: जळगाव विधान परिषदेसाठी नंदकिशोर महाजन यांना भाजपाची उमेदवारी

डायबिटीजमध्ये मसूर डाळ खावी का? रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी 'ही' डाळ आहे सर्वात बेस्ट!

Rule Change From Today: तुमच्या कामाची बातमी! UPI, LPG, पेट्रोलपर्यंत आजपासून या नियमांत बदल, पाहा A टू Z माहिती

Gold Rate Today : महिन्याच्या पहिल्याच दिवशी खुशखबर, सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; जाणून घ्या ताजे दर

SCROLL FOR NEXT