Badlapur Case  Saam Tv
Video

VIDEO: बदलापूर प्रकरणाची एसआयटी चौकशी होणार, गृहमंत्र्यांनी दिले आदेश

Badlapur Case : बदलापूर प्रकरणाची एसआयटी चौकशी होणार आहेत. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भाचे आदेश दिले आहेत.

Priya More

बदलापूर प्रकरणाची एसआयटी चौकशी होणार आहेत. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भाचे आदेश दिले आहेत. हे प्रकरणाची सरकारने गंभीर दखल घेतली असून आरोपीला कठारोत कठोर शिक्षा केली जाईल. तसंच हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवले जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. त्यानंतर आता उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

बदलापूरमध्ये नामांकित शाळेत दोन शाळकरी मुलींवर लैंगिक अत्याचाराची घटना घडली होती. या घटनेच्या निषेधार्थ आज बदलापूरमध्ये बंदची हाक देण्यात आली आहे. शाळेच्या बाहेर मोठ्यासंख्येने एकत्र येत नागरिकांनी आंदोलन केले आणि शाळेच्या गेटमधून प्रवेश करत शाळेची तोडफोड केली आहे. बदलापुरमध्ये संतप्त नागरिकांनी रास्तारोको केला. तसंच, बदलापूर रेल्वे स्थानकांवर रेलरोको आंदोलन करण्यात आले आहेत. गेल्या ३ तासांपासून रेलरोको आंदोलन सुरू असल्याने मध्यरेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Investment Plan Fact Check: 22 हजार गुंतवा, रोज 90 हजार कमवा? अर्थमंत्र्यांच्या घोषणेचा व्हिडिओ व्हायरल?

Skin Care Tips : ऑक्टोबर हिटमध्ये चेहरा काळा पडतोय? लगेच करा 'हे' ६ सोपे उपाय; त्वचेचा ग्लो तसाच राहील

Thursday Horoscope: स्वामिंची कृपा होणार! 5 राशींच्या व्यक्तींचे पैशाचे अडथळे दूर, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

SCROLL FOR NEXT