Akshay Shinde Saam Tv
Video

Akshay Shinde Funeral: अक्षय शिंदेचा दफनविधी पूर्ण, मोठ्या पोलीस बंदोबस्तात उल्हासनगरमध्ये अंत्यसंस्कार

Akshay Shinde News: अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर उल्हासनगरच्या शांतीनगर स्मशानभूमीत दफन करण्यात आला, मोठ्या पोलीस बंदोबस्तात दफन विधी पार पडला,यावेळी अक्षय शिदेंचे कुटुंबीय देखील उपस्थित हो

Saam Tv

बदलापूर बलात्कार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा दफनविधी पूर्ण झाला आहे. बदलापूर आणि अंबरनाथमधील विरोधानंतर मोठ्या पोलीस बंदोबस्तात उल्हासनगरमध्ये त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. एन्काऊंटनंतर सात दिवसांनंतर अखेर शांतिनंगर स्मशानभूमित मृतदेह दफन करण्यात आला.

अक्षय शिंदेचा मृतदेह दफन करण्यास उल्हासनगरमध्ये सुद्धा विरोध झालेला. शांतीनगर स्मशानभूमिमध्ये खोदलेला खड्डा शिवसेना शिंदे गटानं बुजवला होता. यानंतर विरोध करणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. दरम्यान, सोमवारपर्यंत अक्षय शिंदे याचा मृतदेह दफन करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश पोलिसांना दिले होते. त्यानंतर आज त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule Firing: गोळीबाराने धुळे हादरले; राजकमल टॉकीज परिसरात पोलिसांची नाकाबंदी

Bank Strike Postponed: दिलासादायक बातमी! ३ दिवसांचा देशव्यापी बँक संप पुढे ढकलला; IBA आणि बँक संघटनेच्या बैठकीत काय घडलं?

Chanakya Niti : खूप मोठं व्हायचंय? चाणक्यांची ही खास नीती लक्षात ठेवा, सर्व इच्छा होतील पूर्ण

Monday Horoscope : नशिबाची साथ मिळेल! 5 राशींच्या व्यक्तींची होणार चांदी, वाचा सोमवारचे राशीभविष्य

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

SCROLL FOR NEXT