Akshay PM In JJ Hospital SaamTv
Video

Akshay Shinde Encounter : अक्षयच्या मृतदेहावर जे जे रुग्णालयात शवविच्छेदन

JJ Hospital : एन्काउंटरनंतर अक्षय शिंदेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जे जे रुग्णालयात आणण्यात आला आहे. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांकडे सोपवण्यात येणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

एन्काउंटरनंतर आता अक्षय शिंदेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जे जे रुग्णालयात आणण्यात आला आहे. शवविच्छेदनानंतर अक्षयचा मृतदेह नातेवाईकांकडे सोपवण्यात येणार आहे. सोमवारी रात्री अक्षयच्या नातेवाईकांसमोरच त्याच्या मृतदेहाचा पंचनामा करण्यात आला होता. त्यानंतर आता मंगळवारी सकाळी मृतदेह शवविच्छेदनासाठी जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांना सोपवण्यात येईल.

बदलापूरमध्ये दोन शाळकरी मुलींवर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा पोलिसांनी सोमवारी रात्री एन्काउंटर केला होता. पोलिसांसोबत झालेल्या झटापटीत पोलिसांनी स्वसंरक्षणसाठी अक्षयवर गोळ्या झाडल्या. त्यात त्याचा मृत्यू झाला. रात्री पंचनामा केल्यानंतर आता जे जे रुग्णालयात त्याच्या मृतदेहावर शवविच्छेदन करण्यात येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPS Transfer: २८ IPS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; राज्यातील पोलीस विभागात मोठा फेरबदल

Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांना पक्षातूनच आव्हान, अध्यक्षपदावरून हटवण्यासाठी हालचाली; महाराष्ट्रातील मास्टरमाईंड कोण?

Raigad Crime: रायगड हादरलं! झोपलेल्या ५ वर्षाच्या मुली पळवलं,नंतर चिमुरडीचा घेतला जीव

PM Modi : पुतिन न्यूक्लियर अटॅक करणार होते, पण मोदींनी थांबवलं; जगाच्या राजकारणात खळबळ उडवणारा दावा

Wednesday Horoscope : डोकं शांत ठेवा, ५ राशींची होणार चांदी; वाचा बुधवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT