Badlapur Akashay Shinde Encounter Case Saam TV
Video

Badlapur Encounter : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर याच व्हॅनमध्ये झाला, पाहा VIDEO

Badlapur Akashay Shinde Encounter Case : आरोपी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर झालेल्या व्हॅनचा व्हिडीओ समोर आला आहे.

Satish Daud

बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा पोलिसांनी सोमवारी सायंकाळच्या सुमारास मुंब्रा येथे एन्काऊंटर केला. पोलिसांचे एक पथक आरोपी अक्षय याला तळोजा जेलमधून बदलापूर येथे घेऊन जात होते. त्याचवेळी आरोपीने पोलिसांची बंदूक हिसकावून त्यांच्यावर गोळीबार केला.

या गोळीबारात एपीआय निलेश मोरे यांच्या पायाला गोळी लागली. त्यामुळे ते गंभीर जखमी झाले. गोळीबारानंतर आरोपीने पोलीस व्हॅनमधून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलीस निरीक्षक संजय शिंदे यांनी स्वरक्षणांर्थ अक्षयवर गोळ्या झाडल्या.

यात आरोपीचा पोलीस व्हॅनमध्येच मृत्यू झाला. दरम्यान, आरोपी अक्षयचे एन्काऊंटर झालेल्या व्हॅनचा व्हिडीओ समोर आला आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, की हीच ती व्हॅन आहे, ज्यामध्ये अक्षयचे एन्काऊंटर करण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Puffy Eyes Morning: सकाळी उठल्यावर डोळ्यांभोवती सूज दिसतेय? किडनीच्या समस्येची ही गंभीर सुरुवात असू शकते

आखाती युद्धाचा परिणाम! डॉलरसमोर रुपया कोसळला; 95.22 वर ऐतिहासिक नीचांक|VIDEO

Viral news: समुद्र किनाऱ्यावर घडली मोठी दुर्घटना; अंघोळीला गेलेल्या दोघांचा बुडून मृत्यू

बिझनेसमन बाप ओरडला, २२ वर्षीय मुलीने रागात मृत्यूला कवटाळलं; त्या दिवशी नेमकं काय घडलं?

Maharashtra Live News Update: भाजप आमदार सुरेश धस यांनी गायले गीत

SCROLL FOR NEXT