Bachchu Kadu News  SAAM TV
Video

Bachchu Kadu: बच्चू कडू महायुतीमधून बाहेर पडणार? कडूंची मोठी प्रतिक्रिया,काय म्हणाले?

Bachchu Kadu News: राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमिवर बच्चू कडू महायुतीची साथ सोडणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Jyoti Kalantre

महायुतीसंदर्भात एक मोठी बातमी समोर आलीये. आगामी विधानसभेत बच्चू कडू हे तिसरी आघाडी काढणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, बच्चू कडू हे महायुतीमधून बाहेर पडणार असल्याचं बोललं जातंय. बच्चू कडूंची प्रहार संघटना, संभाजीराजे यांचा स्वराज्य पक्ष, रविकांत तुपकर यांची संघटना हे तिन्ही पक्ष एकत्र येऊन तिसरी आघाडी तयार करणास असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान यासंदर्भतात बच्चू कडूंनी (Bachchu Kadu) देखील प्रतिक्रिया दिली आहे. जर आमच्या मागण्या मान्य न झाल्यास आम्ही स्वतंत्र लढणार असं मोठं वक्तव्य कडूंनी यावेळी केलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार, महागाईचा भडका उडणार? PM मोदींच्या विधानामागे काय आहेत आर्थिक कारणे?

SSC Success Story: दररोज 2 किमीची पायपीट,कंदिलाच्या उजेडात अभ्यास; दहावीत 94.20% गुण मिळवणाऱ्या वैष्णवी बाडगुडेची प्रेरणादायी कहाणी

Palghar Tourism : पालघरमध्ये लपलेले समुद्री सौंदर्य, 'या' बीचवर एन्जॉय करा वीकेंड, कडक उन्हात अनुभवाल थंडगार हवा

Pune Crime : व्यावसायिक तरुणीच्या हत्येनं पुण्यात खळबळ; पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली, धक्कादायक कारण उघड

Maharashtra News Live Update: जालना पोलिसांची मोठी कारवाई, नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या बटन गोळ्यांसह औषधांचा साठा जप्त

SCROLL FOR NEXT