Bachchu Kadu News Saam Tv News
Video

Video: Bachchu Kadu: बच्चू कडू महाविकास आघाडीच्या गळाला?

अनेक दिवसांपासून बच्चू कडू युतीत नाराज असल्याची चर्चा आहे त्यामुळे कडू काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागलंय...

Rachana Bhondave

Bachchu Kadu News: बच्चू कडू महाविकास आघाडीच्या गळाला लागल्याची चर्चा आहे...कडूंनी मोदीबागेत शरद पवारांची भेट घेतली...या भेटीत आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकत्र येण्याबाबत खलबतं झाल्याची माहिती आहे...अनेक दिवसांपासून बच्चू कडू युतीत नाराज असल्याची चर्चा आहे त्यामुळे कडू काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागलंय...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सौरभ दास, आशुतोष रांका यांना जामीन मंजूर

Winter Skin Care: हिवाळा सुरू होण्याआधी स्किन केअरमध्ये करा हे ७ बदल; त्वचा होईल मुलायम आणि चमकदार!

Satara District Bank Election: महायुतीचा जागावाटपाच फॉर्म्युला ठरला, अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी मोठी घडामोड

Diwali Horoscope : दिवाळीत 'या' ३ राशींची चांदीच चांदी! पैसा, प्रगती अन् धनलाभाचे संकेत

Dhasal Movie: 'प्रहार'नंतर ललित प्रभाकरचा नवा अंदाज; 'ढसाळ'चा दमदार टीझर प्रेक्षकांच्या भेटीला

SCROLL FOR NEXT