Bachchu Kadu Amravati  Saam Tv News
Video

Bachchu Kadu Amravati | बच्चू कडूं यांनी सनी देओल स्टाईलमध्ये सुनावलं...

Bachchu Kadu Speech Amravati Today News | इतक्या उन्हा-तान्हाचं, पैशाचं आमिष नसताना तुम्ही इथे आलात म्हणून तुम्हाला मानाचा मुजरा...!" या वाक्याने बच्चू कडूंनी भाषणाची सुरूवात केली. ही तीच सभा आहे ज्यासाठी काल बच्चू कडू आक्रमक झाले होते.

Saam TV News

Bachchu Kadu Speech Amravati | "इतक्या उन्हा-तान्हाचं, पैशाचं आमिष नसताना तुम्ही इथे आलात म्हणून तुम्हाला मानाचा मुजरा...!" या वाक्याने बच्चू कडूंनी भाषणाची सुरूवात केली. ही तीच सभा आहे ज्यासाठी काल बच्चू कडू आक्रमक झाले होते. आधी सायन्सकोर वर घेण्यात येणारी सभा आज वेगळ्या ठिकाणी घेण्यात आली. या सभेत बच्चू कडूंनी विरोधकांनी सनी देओल स्टाईलमध्ये सुनावलंय. यावेळी बच्चू कडूंनी सनी देओलचा डायलॉग जशाच्या तसा ऐकवलाय. नेमकं काय म्हणालेत बच्चू कडू? बघुयात...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजपच्या दिग्गज नेत्याचे निधन; RSS आणि पक्षावर कोसळला दु:खाचा डोंगर, राजकीय वर्तुळात हळहळ

श्रावणात अळूची भाजी का खावी? जाणून घ्या अळूच्या भाजीचे आरोग्यदायी फायदे!

Maharashtra News Live Update: भिवंडी बायपासजवळ चोरीच्या उद्देशाने ट्रक चालकाची हत्या; १५० सीसीटीव्हीच्या मदतीने दोघांना अटक

Famous Actress Death: सिनेसृष्टीचा तेजस्वी तारा हरपला, ज्येष्ठ अभिनेत्री काळाच्या पडद्याआड; मनोरंजन विश्वावर शोककळा

Health Tips : दातांमध्ये गॅपमुळे मनमोकळे हसता येईना! हसताना लाज वाटतेय? हे उपाय खुलवतील तुमचं हास्य

SCROLL FOR NEXT