Raj Thackeray and Bachchu Kadu Discuss Future of Farmers Agitation Saam Tv
Video

Maharashtra Politics: प्रहार आणि मनसेची युती होणार? बच्चू कडू आणि राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं? VIDEO

Bachchu Kadu Says Protest Should Be For Farmer: प्रहारचे बच्चू कडू यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा झाली असून, यवतमाळ यात्रेचं निमंत्रणही देण्यात आलं

Omkar Sonawane

  • प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांनी राज ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली.

  • शेतकरी प्रश्नांवर सखोल चर्चा झाली असून आंदोलनाची दिशा ठरवण्याबाबत मंथन झाले.

  • यवतमाळ यात्रेसाठी राज ठाकरेंना अधिकृत निमंत्रण देण्यात आले.

  • सरकारच्या शेतकऱ्यांविषयीच्या भूमिकेवर बच्चू कडूंनी टीका केली.

प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांनी आज काही वेळापूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न आणि इतर मुद्यांवर चर्चा केली. यावेळी कडू यांनी राज ठाकरेंना यवतमाळमध्ये होणाऱ्या यात्रेचे देखील निमंत्रण दिले. बच्चू कडूंनी राज ठाकरेंची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, शेतकऱ्यांचा विषय हाच संवाद होता. त्याबाबतीत कशाप्रकरे पुढे गेले पाहिजे. पुढचे आंदोलन कसे, कधी आणि केव्हा करणं व्यवस्थित होईल. या विषयांवर चर्चा झाली. आमचा हेतु हाच आहे की आंदोलन बच्चू कडूच्या नावापुरती न राहता शेतकरी म्हणून कसे पुढे जाईल. मी मोठं होणं हा महत्वाचा विषय नाही. सध्या शेतकरी संकटात सापडलेला आहे आणि सरकार त्याची जी काही टिंगलबाजी करत आहे. ते फारच चुकीचं आहे असे बच्चू कडू म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL 2026: प्रियांश-कॉनॉलीच्या वादळी खेळीपुढे लखनौचा संघ ढेर, पंजाब किंग्सच्या विजयाचा पंजा

Raqesh Bapat: आधी लग्न मोडलं मग ब्रेकअप; बिग बॉस फेम राकेश बापटच्या लव्हलाईफमध्ये मोठा गोंधळ

Bigg Boss Marathi 6 Winner : अर्ध्यावर सोडली मालिका अन् थेट बिग बॉसमध्ये एन्ट्री, 'टास्क क्वीन'चा प्रवास कसा होता?

Bigg Boss Marathi 6: नशिबाचा गेम पालटला; राकेश बापट ठरला उपविजेता; तर, तन्वी कोलतेने जिंकली बिग बॉस मराठी ६ची ट्रॉफी

Bigg Boss Marathi 6 Winner : तन्वी कोलतेनं उचलली 'बिग बॉस मराठी ६' ची ट्रॉफी; राकेश बापटला दिली मात, बक्षिसात काय काय मिळाले? VIDEO

SCROLL FOR NEXT