Bachchu Kadu On navneet rana over lost in lok sabha Saam TV
Video

Bachchu Kadu News: राणांच्या घरात अंतर्गत वाद सुरु, काय म्हणाले बच्चू कडू

Bachchu Kadu News Today: युवा स्वाभिमानी पक्षानंच भाजपच्या नवनीत राणांना पाडलं, असा आरोप आता प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी केलाय.

Saam TV News

नवनीत राणांमुळे रवी राणा दबून गेले. त्यांच्या घरात अंतर्गत कलह सुरूये. त्यामुळे युवा स्वाभिमानी पक्षानंच भाजपच्या नवनीत राणांना पाडलं, असा आरोप आता प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी केलाय. त्यामुळे नव्या चर्चांना उधाण आलंय. भाजपचं राज्यात सरकार नाही आलं तर स्वाभिमानी पार्टी पुन्हा महाविकास आघडीसोबत जाऊन बसेल, असा दावाही बच्चू कडूंनी केलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नव्या लोखंडी कढईचा चिकटपणा काही केल्या जात नाही? या सोप्या टीप्स वापरून पाहा

गेमचेंजर’ ठरणाऱ्या लॉजिस्टिक्स पार्कला विलंब का? खणखणीत इंग्रजीत ठाकरे गटाच्या खासदारानं केंद्रीय मंत्र्यांना विचारले प्रश्न

Horoscope: प्रेम,नोकरीबाबत येईल आनंदाची बातमी; जाणून घ्या तुमचं राशीभविष्य

Roasted Papad Side Effects: तुम्हीही पापड भाजून खाताय? मग होऊ शकतात हे गंभीर आजार, सवय आजच बदला

Aloo Chaat Recipe: संध्याकाळी नाश्त्याला खा चटपटीत आलू चाट, बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी

SCROLL FOR NEXT