मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बच्चू कडू यांनी भूमिका मांडताना सत्ताधारी आणि विरोधकांनाही सवाल केला. SAAM TV
Video

VIDEO : मराठा आरक्षण देणार म्हणता मग ते किती दिवस टिकणार?; बच्चू कडूंचा सवाल

Bachchu Kadu on Maratha Reservation : मराठा आरक्षण किती टिकणार? असा सवाल बच्चू कडू यांनी केला आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर भूमिका मांडताना त्यांनी हा प्रश्न विचारला आहे.

Saam TV News

मराठा आरक्षणाचा प्रश्न कायम असून, या मुद्द्यावर आता बच्चू कडू यांनी भूमिका मांडली आहे. मराठा आरक्षण देणार असं सांगता, पण ते आरक्षण किती दिवस टिकणार आहे, असा थेट सवालही त्यांनी केला आहे. मराठा समाजाला न्याय कधी मिळणार या प्रश्नावरही त्यांनी मत व्यक्त केले. मराठा समाज हा व्यापारी, एसटी की एससी आहे हे आधी स्पष्ट करायला हवं. विरोधकांनीही स्पष्ट भूमिका मांडली पाहिजे. त्यांनीही सांगितलं पाहिजे. मराठा आरक्षण देणार असं सांगतात. पण ते आरक्षण किती टिकणार आहे? मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. मराठा म्हणून आरक्षण दिलं तर ते टिकत नाही, अशा वेळी काय करायचं हा प्रश्न आहे, असंही बच्चू कडू म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

रोहित शर्मा-शुभमन गिलचे तांडव! दोन्ही सलामीवीरांनी ठोकले वादळी शतक; विंडीजची पळता भुई थोडी

MPSC परीक्षार्थींसाठी सर्वात मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा;  ७ मोठे निर्णय

Kidney Failure Risk: तरूणांमध्ये किडनी फेलचा धोका का वाढतोय? ही लक्षणे दिसताच घ्या खबरदारी

'कौन बनेगा करोड़पती'च्या शुटिंगवेळी मोठा अपघात; अमिताभ बच्चन पाय घसरून पडले, बिग बींना उभंही राहता येईना

Latest Mangalsutra Designs For Woman: महिलांसाठी मंगळसूत्राचे लेटेस्ट 5 पॅटर्न्स, जे तुम्हालाही नक्की आवडतील

SCROLL FOR NEXT