Baba Siddique Accuse EXCLUSIVE Saam Tv
Video

Baba Siddique Accuse EXCLUSIVE: बाबा सिद्दिकींवर गोळी झाडणारा हाच 'तो' आरोपी; पाहा व्हिडिओ

Baba Siddique Death: बाबा सिद्दीकी यांची शनिवारी रात्री गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. पोलिसांनी याप्रकरणी दोन जणांना अटक केली आहे.

Satish Kengar

अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांची शनिवारी रात्री मुंबईतील वांद्रे भागात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. वांद्रे पूर्व भागात हल्लेखोरांनी त्यांच्यावर अनेक राऊंड गोळीबार केला, ज्यामध्ये त्यांच्या छातीत आणि पोटात गोळ्या लागल्या. गंभीर अवस्थेत त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

पोलिसांनी तत्काळ कारवाई करत दोघांना अटक केली तर तिसरा आरोपी अद्याप फरार आहे. यावर आपली प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, सर्व आरोपींवर कडक कारवाई केली जाईल. दोन आरोपींना अटक करण्यात आली असून एक अद्याप फरार आहे. कायदा आणि सुव्यवस्था कोणीही आपल्या हातात घेऊ शकत नाही. मुंबई पोलिसांना तशा सूचना देण्यात आल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बोगस बियाण्यानंतर बोगस खतांचा साठा जप्त; राज्यातील शेतकऱ्यांची फसवणूक सुरूच

पुरातून हत्तीने वाचवलं वाघाला? पाठीवर बसवून हत्तीने केली सुटका?

Bihar Politics: राज्यातील भाजपचं सरकार कोसळणार? नितीश कुमारांनी मुख्यमंत्र्यांना फटकारलं, बड्या नेत्याच्या दाव्यानं खळबळ

राममंदिरातील चोरीचा पैसा शेअर बाजारात? पोलिसांनी 30 बँक खाती गोठवली?

तुम्ही पिताय भेसळयुक्त दूध? महाराष्ट्रात भेसळमाफियांचा उच्छाद, भेसळमाफियांना होणार थेट मृत्यूदंडाची शिक्षा?

SCROLL FOR NEXT