Auto Rikshaw Driver On Strike On 25 June Saam TV
Video

Kolhapur News: 25 जूनपासून कोल्हापुरात रिक्षा चालकांचा संप, कारण काय?

Kolhapur News: कोल्हापुरात १६ हजार रिक्षा चालकांनी संपाची हाक दिली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दौऱ्यादरम्यान कोल्हापुरातील 16 हजार रिक्षा चालक संपावर जाणार आहेत. 25 जून रोजी मुख्यमंत्री कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर आहेत. पासिंग दंडाविरोधात २५ जून रोजी हे आंदोलन करण्यात येणार आहे. दरम्यान जिल्हा रिक्षा आणि टॅक्सी वाहनधारक समितीच्या वतीने रिक्षा बंद करून संपावर जाण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रिक्षा, टॅक्सी यांना पासिंग विलंब आकार प्रत्येक दिवशी 50 रुपये आकारला जात आहे. हा दंड त्वरित रद्द करावा, या मागणीसाठी येत्या सोमवारी रात्री साडेअकरा ते मंगळवारी सायंकाळी पाचपर्यंत कोल्हापूर जिल्ह्यातील रिक्षा आणि टॅक्सी बंद आंदोलन करून संपावर जाणार आहेत, अशी माहिती ठाकरे पक्षाचे सह संपर्कप्रमुख तथा जिल्हा रिक्षा आणि टॅक्सी वाहनधारक समितीचे नेते विजय देवणे यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rohit Sharma : रोहित शर्माचा पत्ता कट होणार? कसोटीनंतर वनडेमध्येही शुभमन गिल कॅप्टन बनणार?

Panvel Corporation : शालेय विद्यार्थ्यांना जेवणाचे ताट धुवायला लावणे भोवले; मुख्याध्यापिका निलंबित, शिक्षणाधिकाऱ्यास बजावली नोटीस

Maharashtra Live News Update : पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिक्षकांचे आंदोलन

'मंगळसूत्र चोराचा...sss' जितेंद्र आव्हाडांनी भाजप आमदाराला डिवचलं; नेमकं काय घडलं? VIDEO

Gulab Jam Recipe: तोंडात घालताच विरघळणारा खव्याचा गुलाबजाम कसा बनवायचा?

SCROLL FOR NEXT