Kolhapur कुरुंदवाड नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्याचा ऑडिओ क्लिप Viral Saam TV
Video

VIDEO: Kolhapur कुरुंदवाड नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्याचा ऑडिओ क्लिप Viral, कर्मचाऱ्यांकडून पैशांची मागणी

Kolhapur Nagarpalika News: कोल्हापूरच्या कुरुंदवाड नगरपालिकेच्या मुख्य अधिकाऱ्यांचा ऑडिओ क्लिप, पैशांची सोय करण्याची कर्मचाऱ्यांकडून मागणी.

Uday Satam

कोल्हापूरच्या कुरुंदवाड नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांचा वादग्रस्त ऑडिओ क्लिप समोर आला आहे. ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पालिकेच्या मुख्यअधिकाऱ्यांनी खासदारांना पैसे द्यावे लागतील म्हणून कर्मचाऱ्यांकडून पैशांची सोय करण्याची मागणी करत असल्याचा हा ऑडिओ क्लिप आहे. आशिष चौहान या मुख्य अधिकाऱ्यांची ही ऑडिओ क्लिप असल्याचाही दावा करण्यात येत आहे. तसेच ठेकेदाराकडून पैसे कसे घ्यायचे आणि एका जमिनीचा ताबा कसा मिळवायचा याचे एका महिला अधिकाऱ्यासोबतचे संभाषण व्हायरल झाल्यामुळे नागरिकांकडून आशिष चौहान यांच्या विरोधात जोरदार आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनाची दखल घेत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी त्यांना तातडीने सक्तीच्या रजेवर पाठवलं आहे. त्यांच्याकडून कुरुंदवाड मधील नागरिकांना उद्धट देखील बोलण्यात आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सीएसएमटीवर ७५ दिवसांचा ब्लॉक; आठ मेल-एक्स्प्रेस दादर, ठाण्यातच थांबणार

Whatsapp Account Imporatant Tips: एका छोट्याशा चुकीमुळे व्हॉट्सॲप अकाउंट बॅन होऊ शकते का?

Main Entrance Vastu Tips : घराच्या दरवाज्याजवळ चुकूनही 5 गोष्टी ठेवू नका; सकारात्मक ऊर्जा दूर राहील

Sangli Tourism : सांगलीत ५ विरंगुळ्याची ठिकाणे, पाऊल ठेवताच मन आपोआप होईल फ्रेश

तुकाराम मुंढेंचं आता थेट FDAमध्येच सर्जिकल स्ट्राइक; 15 अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार; काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT